Police Bharti Question Paper 98 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/03/2020 1. …… तो बारीक दिसतो ….. त्याचे शरीर काटक आहे. हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य शब्द गट निवडा. जरी कारण त्यामुळे आणि जरी म्हणून जरी तरी2. मिनिट काटा 8 वर आहे.तर अजुन किती मिनिटांनी हा काटा 120 अंश मध्ये पुढे जाईल? 30 20 12 103. वर्दीसोबत त्याने देशसेवा करण्याची शपथ घेतली – प्रयोग ओळखा. कर्मणी भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी4. सहसंबंध ओळखून रिकामी जागा भरा – AB; BD; CF; DH; E_ L I J K5. निलोफर तिला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेपैकी 1/3 भाग पुस्तकांसाठी बाजूला ठेवते आणि उरलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम तिच्या भावाच्या पुस्तकासाठी खर्च करते तरीही तिच्याकडे 2000 रुपये शिल्लक उरतात. तर तिला मिळालेली बक्षिसाची रक्कम किती रुपये असेल? 6000 8000 12000 100006. खालीलपैकी कोणता शब्द इतर शब्दांचा विचार करता समानार्थी नाही? बिजली विद्युत चपला आत्मजा7. वांगे हा शब्द ….. आहे तद्भव देशी तत्सम परभाषीय8. खालील पैकी कोणत्या रकमेचे चक्रवाढ व्याज 2 वर्षात 10 % दराने 2100 रुपये होईल? 10000 20000 15000 210009. कर्ज : व्याज : : बचत : ? व्याज बँक खाते दंड10. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी – हे प्रसिद्ध वाक्य खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आहे? महात्मा फुले पंडिता रमाबाई गोपाळ हरी देशमुख सावित्रीबाई फुले11. भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद सिंधुदुर्ग अहमदनगर रायगड12. 4 आंब्यांची खरेदी किंमत 3 आंब्याच्या विक्री किंमत इतकी आहे. तर ह्या व्यवहारात किती नफा होईल? 33.33 25 20 4013. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने …… ग्रहण होते सूर्यग्रहण पृथ्वी ग्रहण चंद्रग्रहण अर्ध ग्रहण14. ऋषिकेशचे आजचे वय आणि 20 वर्षानंतर चे वय यांचे गुणोत्तर 5:9 आहे. तर त्याचे आजचे वय किती असेल? 25 45 35 6015. क्लोरीन या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? C Cl Nl Kl Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
8 mark