Police Bharti Question Paper 98 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/03/2020 1. …… तो बारीक दिसतो ….. त्याचे शरीर काटक आहे. हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य शब्द गट निवडा. जरी तरी जरी कारण त्यामुळे आणि जरी म्हणून 2. ऋषिकेशचे आजचे वय आणि 20 वर्षानंतर चे वय यांचे गुणोत्तर 5:9 आहे. तर त्याचे आजचे वय किती असेल? 25 35 45 60 3. कर्ज : व्याज : : बचत : ? खाते बँक व्याज दंड 4. 4 आंब्यांची खरेदी किंमत 3 आंब्याच्या विक्री किंमत इतकी आहे. तर ह्या व्यवहारात किती नफा होईल? 33.33 25 40 20 5. वर्दीसोबत त्याने देशसेवा करण्याची शपथ घेतली – प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी भावे कर्मणी 6. निलोफर तिला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेपैकी 1/3 भाग पुस्तकांसाठी बाजूला ठेवते आणि उरलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम तिच्या भावाच्या पुस्तकासाठी खर्च करते तरीही तिच्याकडे 2000 रुपये शिल्लक उरतात. तर तिला मिळालेली बक्षिसाची रक्कम किती रुपये असेल? 12000 6000 10000 8000 7. भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग अहमदनगर रायगड औरंगाबाद 8. क्लोरीन या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? Cl Nl Kl C 9. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने …… ग्रहण होते चंद्रग्रहण सूर्यग्रहण अर्ध ग्रहण पृथ्वी ग्रहण 10. सहसंबंध ओळखून रिकामी जागा भरा – AB; BD; CF; DH; E_ L J I K 11. मिनिट काटा 8 वर आहे.तर अजुन किती मिनिटांनी हा काटा 120 अंश मध्ये पुढे जाईल? 10 12 20 30 12. वांगे हा शब्द ….. आहे देशी तत्सम परभाषीय तद्भव 13. खालील पैकी कोणत्या रकमेचे चक्रवाढ व्याज 2 वर्षात 10 % दराने 2100 रुपये होईल? 10000 21000 15000 20000 14. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी – हे प्रसिद्ध वाक्य खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आहे? महात्मा फुले पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले गोपाळ हरी देशमुख 15. खालीलपैकी कोणता शब्द इतर शब्दांचा विचार करता समानार्थी नाही? आत्मजा विद्युत चपला बिजली Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
8 mark