Police Bharti Question Paper 99 1. सुवासिनी या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? दुर्वसिनी विधवा अनामिका कुवासिनी 2. काकांनी मला बोलका बाहुला आणला. या वाक्यात बोलका हा शब्द – क्रियाविशेषण आहे धातुसाधित विशेषण आहे धातुसाधित क्रियापद आहे धातुसाधित नाम आहे 3. खालील पैकी कोणत्या मंत्र्यांना प्रथम दर्जाचे मंत्री म्हणता येईल? राज्य मंत्री कॅबिनेट मंत्री राज्य मंत्री ( अतिरिक्त कारभार ) उपमंत्री 4. खालील पैकी कोणते ऐतिहासिक शहर सातवाहनांची राजधानी होते? अहमदनगर औरंगाबाद पैठण हैदराबाद 5. 0.11 x 0.11 x 1000 = ? 12.1 0.0121 1.21 0.000121 6. 123654 234765 345876 ? 456987 456789 456798 456978 7. दुकानदार एक वस्तू 1600 रुपयांना खरेदी करतो. ही वस्तू दुकानात आणण्यासाठी त्याला 200 रुपये खर्च येतो. जर त्याने ही वस्तू 2160 रुपयांना विकली तर त्याला किती रुपयांचा नफा होईल? 160 760 360 560 8. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता आहे? कील यापैकी नाही पनामा सुएझ 9. संजय राजीव आणि अनन्या यांनी प्रत्येकी 1000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यांनी अनुक्रमे 9 महिने 8 महिने आणि 7 महिने या कालावधी साठी व्यवसायात गुंतवणूक केली होती. जर वर्षअखेरीस 24000 रू चा नफा झाला असेल तर त्यात राजीव ला किती रुपये मिळतील? 6000 7000 9000 8000 10. खालील पैकी कोणत्या राज्यात सवाई मानसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? उत्तरप्रदेश राजस्थान बिहार मध्यप्रदेश 11. भाऊला बहीण म्हटले. बहिणीला आई म्हटले. आईला बाबा म्हटले. बाबांना काका म्हटले. काकांना मामा म्हटले तर रक्षाबंधन या सणाला कोण कोणाला राखी बांधेल? आई मामाला आई बाबाला आई बहिणीला बहीण आईला 12. राहुल च्या घराचे तोंड पूर्वेला आहे. तर घरात प्रवेश करत असताना राहुलच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व 13. ( विंचू ) ची नांगी ठेचून काढावी लागेल. – कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरा विंचूची विंच्याची विंचाची विंचवाची 14. ज्याला खूप लवकर राग येतो तो – रागीट परमकोपी शीघ्रकोपी अतिकोपी 15. 3/4 च्या 4/5 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 1 येईल? 3/5 2/5 8 12/20 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir question ni 5….ans
Sir question ni 5….ans