Police Bharti Question Paper 99

1. ( विंचू ) ची नांगी ठेचून काढावी लागेल. – कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरा

 
 
 
 

2. काकांनी मला बोलका बाहुला आणला. या वाक्यात बोलका हा शब्द –

 
 
 
 

3. 123654 234765 345876 ?

 
 
 
 

4. खालील पैकी कोणत्या मंत्र्यांना प्रथम दर्जाचे मंत्री म्हणता येईल?

 
 
 
 

5. 0.11 x 0.11 x 1000 = ?

 
 
 
 

6. दुकानदार एक वस्तू 1600 रुपयांना खरेदी करतो. ही वस्तू दुकानात आणण्यासाठी त्याला 200 रुपये खर्च येतो. जर त्याने ही वस्तू 2160 रुपयांना विकली तर त्याला किती रुपयांचा नफा होईल?

 
 
 
 

7. सुवासिनी या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

8. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता आहे?

 
 
 
 

9. भाऊला बहीण म्हटले. बहिणीला आई म्हटले. आईला बाबा म्हटले. बाबांना काका म्हटले. काकांना मामा म्हटले तर रक्षाबंधन या सणाला कोण कोणाला राखी बांधेल?

 
 
 
 

10. ज्याला खूप लवकर राग येतो तो –

 
 
 
 

11. 3/4 च्या 4/5 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 1 येईल?

 
 
 
 

12. संजय राजीव आणि अनन्या यांनी प्रत्येकी 1000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यांनी अनुक्रमे 9 महिने 8 महिने आणि 7 महिने या कालावधी साठी व्यवसायात गुंतवणूक केली होती. जर वर्षअखेरीस 24000 रू चा नफा झाला असेल तर त्यात राजीव ला किती रुपये मिळतील?

 
 
 
 

13. खालील पैकी कोणते ऐतिहासिक शहर सातवाहनांची राजधानी होते?

 
 
 
 

14. खालील पैकी कोणत्या राज्यात सवाई मानसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?

 
 
 
 

15. राहुल च्या घराचे तोंड पूर्वेला आहे. तर घरात प्रवेश करत असताना राहुलच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 99”

Leave a Reply to Prajwal shende Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now