Marathi Practice Exam 02

1. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे या अर्थाचा वाक्य प्रचार निवडा

 
 
 
 

2. गुपचूप जेवण करून घे. वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

3. शिक्षकांनो आपापल्या वर्गात जा . या वाक्यात शिक्षक शब्दाला जोडून आलेली विभक्ती कोणती आहे?

 
 
 
 

4. गटात न बसणारा शब्द निवडा

 
 
 
 

5. रमाने आईला मिठी मारली या वाक्यात रमा हा शब्द …. आहे

 
 
 
 

6. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

7. आई येत होती. मुलगा झोपलेला होता. या दोन वाक्याचे काळ अनुक्रमे …. आहेत.

 
 
 
 

8. राष्ट्र + इतिहास = ?

 
 
 
 

9. मिश्र वाक्य ओळखा

 
 
 
 

10. सगळेच मुसळ केरात ह्या म्हणीचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

Question 1 of 10


2 thoughts on “Marathi Practice Exam 02”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!