Marathi Practice Exam 02

Marathi Practice Exam 02 : पोलीस भरती , तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती , ग्रामसेवक भरती , कृषीसेवक भरती , आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच

1. खालील शब्दातून अंशाभ्यस्त शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा –
माझ्याकडून ही ….. झाली नसती तर कोणाचेच …. झाले नसते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. मिश्र वाक्य ओळखा

 
 
 
 

4. गुपचूप जेवण करून घे. वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

5. आई येत होती. मुलगा झोपलेला होता. या दोन वाक्याचे काळ अनुक्रमे …. आहेत.

 
 
 
 

6. सासूबाईंची सतत कटकट चालू असते – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. ….. सर्वांना नमस्कार केला – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य सामान्यरूप झालेला शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. अस्थ्या – हा शब्द लिहिताना शुद्धलेखनदृष्ट्या चुकला आहे. हा शब्द कसा असायला हवा ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. अं – हा वर्ण …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. राष्ट्र + इतिहास = ?

 
 
 
 

12. पर्याय दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापराल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. सगळेच मुसळ केरात ह्या म्हणीचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

14. भीमाविरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. अन्नदाता म्हणजे कोण ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे या अर्थाचा वाक्य प्रचार निवडा

 
 
 
 

17. गटात न बसणारा शब्द निवडा

 
 
 
 

18. खालील पर्यायातून भाववाचक नामाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. शिक्षकांनो आपापल्या वर्गात जा . या वाक्यात शिक्षक शब्दाला जोडून आलेली विभक्ती कोणती आहे?

 
 
 
 

20. दोन्हीही पदे प्रधान नसणारा समास …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

21. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

22. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

23. बसला या क्रियापदातील मूळ धातू कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

24. रमाने आईला मिठी मारली या वाक्यात रमा हा शब्द …. आहे

 
 
 
 

25. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

79 thoughts on “Marathi Practice Exam 02”

Leave a Reply to Udhav Gaikwad Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now