Science Practice Question Paper 05 | विज्ञान सराव परीक्षा 05 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/01/2024 1. कार्बन या मूलद्रव्याची संयुजा किती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 4 2 52. अपुननिर्मितीक्षम ऊर्जास्रोत खालीलपैकी कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जैविक ऊर्जा कोळसा सौर ऊर्जा पवन ऊर्जा3. अमिबा या सजीवाचे प्रजनन ….. पद्धतीने होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्हीही अलैंगिक एकही नाही लैंगिक4. कोणत्या स्नायूंना कंकाल स्नायु असेदेखील म्हटले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कास्थी अनैच्छिक स्नायु अस्थी ऐच्छिक स्नायु5. डोळ्याच्या आरोग्यासाठी … जीवनसत्व आवश्यक असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क ड अ ब6. जमिनीमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करण्याचे काम कोणता जिवाणू करतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रायझोबियम एझेटोबॅक्टर लॅक्टोबॅसिलस प्लाज्मोडियम7. पदार्थाच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यापासून पत्रा तयार करता येतो. या गुणधर्माला ….. असे म्हणतात. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तन्यता सच्छिद्रता जडत्व वर्धनियता8. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या उपकरणाला ….. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोरडा विद्युत घट जनित्र संचयी घट विभव9. अल्कोहोल गटाचे सामान्य सूत्र काय आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] R -COOH R -OH R -CHO R -CN10. खालीलपैकी चवीला तुरट काय असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1. आम्ल 2. आम्लारी 3. लिंबू 2 आणि 3 फक्त 1 1 आणि 3 फक्त 211. पेशीचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] श्वान वॉटसन शिल्डन रॉबर्ट हूक12. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनी प्रसारित होऊ शकत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वायू द्रव निर्वात स्थायू13. स्थायू पदार्थांना उष्णता दिली असता त्यांचे रूपांतर सरळ वायू अवस्थेत होते. या क्रियेला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संप्लवन बाष्पीभवन वहन संघनन14. अणू बद्दल सर्वप्रथम संकल्पना मांडण्याचे श्रेय …. या ऋषींनी जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] धन्वंतरी कणाद गागाभट्ट आर्यभट्ट15. हिरा हे ….. या मूलद्रव्याचे एक रूप आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लीड कार्बन ग्राफाईट झिंक Loading …Question 1 of 15
Abc
15/15
15/10