General Knowledge Mix Test 107 | सामान्य ज्ञान टेस्ट 107 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/10/2024 1. योग्य पर्याय निवडा. त्रिदल पाने – आयर्लंड सर्व पर्याय योग्य. गरुड – स्पेन सिंहस्थराजमुद्रा – भारत2. गुरुकुलची स्थापना ……. यांनी केली. स्वामी श्रद्धानंद स्वामी दयानंद सरस्वती लाला लजपतराय लाला हंसराज3. भारतातील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. – शिवसमुद्रम – तामिळनाडू दुधसागर – गोवा पुनासा – राजस्थान चित्रकुट – छत्तीसगढ4. नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तीन पाच एक सहा5. वाहनांचा वेग मोजण्यासाठी ओडोमीटर वापरतात तर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ………….. वापरतात. हॅचरर कॅलरी मीटर थर्मामीटर ॲनिमोमीटर6. चुकीचा पर्याय निवडा. भारती – देवेंद्रनाथ टागोर गीतांजली – लोकमान्य टिळक सर्व पर्याय योग्य आहे. दिव्य जीवन – सेनापती बापट7. आफ्रिका खंडातील प्रमुख मैदाने कोणती? साहेल मैदान दिलेली सर्व सहारा वाळवंट मैदान नाईलचा त्रिभुज प्रदेश8. महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था किती स्तरीय आहे ? एकस्तरीय बहुस्तरीय त्रिस्तरीय द्विस्तरीय9. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या …….. इतकी आहे. 34 28 31 4010. कार्यकारी अधिकारी हा ………. आणि राज्यशासन यातील दुवा असतो. नगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत महानगरपालिका11. अणुचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून………. .चे वर्णन करता डेमॉक्रेटिस कणाद जॉन डाल्टन जॉन थॉमसन12. हेमाडपंत हा मध्ययुगीन कालखंडात कोणाचा प्रधानमंत्री होता? वाकाटकाचा निजामशहाचा यादवांचा आदिलशाहाचा13. मुळशी धरण……….नदीवर बांधण्यात आले आहे. मुळा मुठा मोसी भीमा14. योग्य विधान निवडा. विधान 1) महापौर हे पद आरक्षित असते. विधान 2) उपमहापौर हे पद आरक्षित नसते. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर15. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? कावरती दमण चंदीगढ लेह Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09