General Knowledge Mix Test 107 | सामान्य ज्ञान टेस्ट 107 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/10/2024 1. कार्यकारी अधिकारी हा ………. आणि राज्यशासन यातील दुवा असतो. जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका 2. योग्य विधान निवडा. विधान 1) महापौर हे पद आरक्षित असते. विधान 2) उपमहापौर हे पद आरक्षित नसते. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर 3. अणुचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून………. .चे वर्णन करता जॉन डाल्टन जॉन थॉमसन कणाद डेमॉक्रेटिस 4. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहे. भारती – देवेंद्रनाथ टागोर गीतांजली – लोकमान्य टिळक दिव्य जीवन – सेनापती बापट 5. आफ्रिका खंडातील प्रमुख मैदाने कोणती? दिलेली सर्व साहेल मैदान सहारा वाळवंट मैदान नाईलचा त्रिभुज प्रदेश 6. नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तीन पाच एक सहा 7. वाहनांचा वेग मोजण्यासाठी ओडोमीटर वापरतात तर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ………….. वापरतात. कॅलरी मीटर हॅचरर ॲनिमोमीटर थर्मामीटर 8. महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था किती स्तरीय आहे ? द्विस्तरीय एकस्तरीय त्रिस्तरीय बहुस्तरीय 9. मुळशी धरण……….नदीवर बांधण्यात आले आहे. भीमा मोसी मुळा मुठा 10. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? चंदीगढ लेह कावरती दमण 11. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या …….. इतकी आहे. 28 40 34 31 12. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य. सिंहस्थराजमुद्रा – भारत त्रिदल पाने – आयर्लंड गरुड – स्पेन 13. गुरुकुलची स्थापना ……. यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती स्वामी श्रद्धानंद लाला लजपतराय लाला हंसराज 14. हेमाडपंत हा मध्ययुगीन कालखंडात कोणाचा प्रधानमंत्री होता? वाकाटकाचा आदिलशाहाचा निजामशहाचा यादवांचा 15. भारतातील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. – दुधसागर – गोवा पुनासा – राजस्थान चित्रकुट – छत्तीसगढ शिवसमुद्रम – तामिळनाडू Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 201 | सामान्य ज्ञान टेस्ट 201 General Knowledge Mix Test 200 | सामान्य ज्ञान टेस्ट 200 General Knowledge Mix Test 199 | सामान्य ज्ञान टेस्ट 199 General Knowledge Mix Test 198 | सामान्य ज्ञान टेस्ट 198 General Knowledge Mix Test 197 | सामान्य ज्ञान टेस्ट 197