General Knowledge Mix Test 111 | सामान्य ज्ञान टेस्ट 111

1. राजा राम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने गौरवले जाते?

 
 
 
 

2. सातपुडा ( मध्य प्रदेश) येथे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या उगम पावतात ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात देशभरातून …….. प्रतिनिधी हजर होते.

 
 
 
 

4. पश्चिम बंगाल राज्याचा ………हा जलविद्युत प्रकल्प आहे.

 
 
 
 

5. परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे?

 
 
 
 

6. ……… ही पहिली भारतीय महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्ष झाली.

 
 
 
 

7. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले पुस्तक पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात ……… मध्ये झाली.

 
 
 
 

9. खालील पर्यायातून देवी रुक्मिणीचा जिल्हा निवडा

 
 
 
 

10. पृथ्वीवर एकूण खंड किती ?

 
 
 
 

11. पुढील मूलद्रव्याची संज्ञा सांगा.
मॅग्नीज –

 
 
 
 

12. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात किती गावे असतात?

 
 
 
 

13. सुपर प्रसारीत नगर अशी ओळख ……. ची आहे.

 
 
 
 

14. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहीले ?

 
 
 
 

15. ब्युरोक्रसी म्हणजे काय ?

 
 
 
 

16. दिल्ली येथे…………आहे.

 
 
 
 

17. गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?

 
 
 
 

18. सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत?

 
 
 
 

19. जालना : जांबुवंत टेकड्या : : यवतमाळ : ?

 
 
 
 

20. उच्य न्यायालयातील न्यायाधिशांची नियुक्ती कोण करतात ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 111 | सामान्य ज्ञान टेस्ट 111”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now