General Knowledge Mix Test 111 | सामान्य ज्ञान टेस्ट 111 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/10/2024 1. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले पुस्तक पर्यायातून निवडा. गार्डनर गीतांजली दिलेले सर्व गोरा2. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात ……… मध्ये झाली. 2004 2008 2002 20003. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहीले ? गोता रहस्य भारताचा शोध दि ग्रेट रिबेलियन गुलामगिरी4. दिल्ली येथे…………आहे. ललितकला अकादमी यापैकी एकही नाही वरील दोन्हीही साहित्य अकादमी5. गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? सिक्कीम नागालँड मणिपूर हरियाणा6. पश्चिम बंगाल राज्याचा ………हा जलविद्युत प्रकल्प आहे. महि घटप्रभा कांगसबत्ती मैचुर7. उच्य न्यायालयातील न्यायाधिशांची नियुक्ती कोण करतात ? राज्यपाल मुख्य न्यायमूर्ती पंतप्रधान व मुख्यमंत्री राष्ट्रपती8. सुपर प्रसारीत नगर अशी ओळख ……. ची आहे. चैन्नई केरळ पुणे आग्रा9. सातपुडा ( मध्य प्रदेश) येथे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या उगम पावतात ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. पेंच आणि पैनगंगा उल्हास आणि भीमा वर्धा आणि तापी कृष्णा आणि पेंच10. पुढील मूलद्रव्याची संज्ञा सांगा. मॅग्नीज – Mn M Mng Mg11. खालील पर्यायातून देवी रुक्मिणीचा जिल्हा निवडा अमरावती रत्नागिरी चंद्रपूर सांगली12. ……… ही पहिली भारतीय महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्ष झाली. कस्तुरबा गांधी कमलादेवी चट्टोपाध्याय सुचेता कृपलानी सरोजिनी नायडू13. जालना : जांबुवंत टेकड्या : : यवतमाळ : ? फिल्कापार टेकड्या पुसदच्या टेकड्या भीमसेन टेकड्या ब्राम्हणगाव टेकड्या14. पृथ्वीवर एकूण खंड किती ? आठ नऊ सात सहा15. सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत? गुजरात महाराष्ट्र गोवा झारखंड16. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात देशभरातून …….. प्रतिनिधी हजर होते. 56 436 72 14217. राजा राम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने गौरवले जाते? भारतीय चळवळीचे जनक भारताचे राष्ट्रपिता आधुनिक भारताचे जनक भारतीय सुधारणेचे जनक18. परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ19. ब्युरोक्रसी म्हणजे काय ? एकाधिकारशाही एकराज्य पध्दती साम्यवाद शासन प्रणाली नोकरशाही20. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात किती गावे असतात? एक गाव दोन ते तीन गावे पाच ते सात गावे चार गावे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14