General Knowledge Mix Test 113 | सामान्य ज्ञान टेस्ट 113 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/10/2024 1. लातूर जिल्ह्यात………..ही लेणी आहे. पांडवलेणी कार्ला खिद्रापुर खरोसा2. खालीलपैकी कोण हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते ? के. एम. पण्णीक्कर पं. हृदयनाथ कुंजरू फाजल अली एस. एम. जोशी3. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 10 11 9 124. ओणम हा सण ……… राज्याशी सबंधित आहे. कर्नाटक त्रिपुरा केरळ महाराष्ट्र5. योग्य विधान निवडा. 1) माशांच्या(मासा) शरीरावर खवले असतात. 2)श्वास घेण्यासाठी मासे कल्ल्यांचा वापर करतात. 3) मत्स्य वर्गातील प्राणी अपृष्ठवंशीय असतात. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान दोन व विधान तीन बरोबर केवळ विधान एक व विधान दोन बरोबर6. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? केसरी हे मराठी वृत्तपत्र व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते. केसरी व मराठा ही दोन्ही वृत्तपत्रे इंग्रजी होती. केसरी व मराठा ही दोन्ही वृत्तपत्रे मराठी होती. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते.7. 22 मार्च रोजी जागतिक …… दिन असतो. पर्यावरण हवामान जल हास्य8. हृदयाच्या खालच्या दोन भागास ……. असे म्हणतात. अलिंद वृक्क निलय वलय9. बीड जिल्ह्यातील ……………. या तालुक्याचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद होते. आंबेजोगाई माजलगाव गेवराई परळी10. गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे? कोपरगाव वरील सर्व पैठण नाशिक11. खालील पर्यायातून विजोड पद ओळखा. बिहार शिलाँग गंगटोक भुवनेश्वर12. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या तालुक्यात ……….. यांची समाधी आहे. संत जनाबाई गोरोबा कुंभार संतकवी दासोपंत संत एकनाथ13. 2013 च्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याप्रमाणे संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य मिळून अधिकतम किती सदस्य असले पाहिजेत ? नऊ तीन चारा पाच14. स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते ? वल्लभभाई पटेल डॉ. राग मनोहर लोहिया पंडित जवाहरलाल नेहरू चिंतामणराव देशमुख15. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. विधानसभा सदस्य – 5 वर्ष विधानपरीषद सदस्य – 6 वर्ष विधानसभा – 4 वर्ष16. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ ……….. जिल्हयात आहे. कोल्हापूर ठाणे अमरावती नागपूर17. भाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली ? अमेरिका रशिया फ्रान्स इंग्लंड18. दक्षिण अमेरिका खंडातील लोकसंख्या व क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे ? अर्जेंटिना पेरू ब्राझील कोलंबिया19. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? तानसा अभयारण्य मेळघाट अभयारण्य दिलेले सर्व राधानगरी अभयारण्य20. गुलाबी क्रांती – ? दिलेले सर्व कांदा उत्पादनात वाढ औषधे उत्पादनात वाढ झिंगे/कोळंबी उत्पादनात वाढ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09