General Knowledge Mix Test 113 | सामान्य ज्ञान टेस्ट 113 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/10/2024 1. 2013 च्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याप्रमाणे संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य मिळून अधिकतम किती सदस्य असले पाहिजेत ? पाच तीन नऊ चारा2. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या तालुक्यात ……….. यांची समाधी आहे. संतकवी दासोपंत गोरोबा कुंभार संत एकनाथ संत जनाबाई3. दक्षिण अमेरिका खंडातील लोकसंख्या व क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे ? अर्जेंटिना ब्राझील कोलंबिया पेरू4. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? राधानगरी अभयारण्य मेळघाट अभयारण्य दिलेले सर्व तानसा अभयारण्य5. गुलाबी क्रांती – ? दिलेले सर्व औषधे उत्पादनात वाढ कांदा उत्पादनात वाढ झिंगे/कोळंबी उत्पादनात वाढ6. योग्य विधान निवडा. 1) माशांच्या(मासा) शरीरावर खवले असतात. 2)श्वास घेण्यासाठी मासे कल्ल्यांचा वापर करतात. 3) मत्स्य वर्गातील प्राणी अपृष्ठवंशीय असतात. केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन व विधान तीन बरोबर7. ओणम हा सण ……… राज्याशी सबंधित आहे. केरळ महाराष्ट्र त्रिपुरा कर्नाटक8. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ ……….. जिल्हयात आहे. ठाणे नागपूर अमरावती कोल्हापूर9. खालीलपैकी कोण हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते ? फाजल अली के. एम. पण्णीक्कर एस. एम. जोशी पं. हृदयनाथ कुंजरू10. बीड जिल्ह्यातील ……………. या तालुक्याचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद होते. माजलगाव परळी आंबेजोगाई गेवराई11. भाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली ? इंग्लंड फ्रान्स रशिया अमेरिका12. लातूर जिल्ह्यात………..ही लेणी आहे. पांडवलेणी कार्ला खरोसा खिद्रापुर13. 22 मार्च रोजी जागतिक …… दिन असतो. हवामान हास्य जल पर्यावरण14. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? केसरी व मराठा ही दोन्ही वृत्तपत्रे मराठी होती. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी हे मराठी वृत्तपत्र व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते. केसरी व मराठा ही दोन्ही वृत्तपत्रे इंग्रजी होती.15. स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते ? चिंतामणराव देशमुख डॉ. राग मनोहर लोहिया वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू16. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. विधानसभा – 4 वर्ष विधानसभा सदस्य – 5 वर्ष विधानपरीषद सदस्य – 6 वर्ष17. खालील पर्यायातून विजोड पद ओळखा. बिहार शिलाँग भुवनेश्वर गंगटोक18. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 9 12 11 1019. हृदयाच्या खालच्या दोन भागास ……. असे म्हणतात. वृक्क वलय अलिंद निलय20. गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे? नाशिक पैठण कोपरगाव वरील सर्व Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09