General Knowledge Mix Test 114 | सामान्य ज्ञान टेस्ट 114 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/10/2024 1. कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ? 1963 1961 1960 19622. योग्य विधान निवडा. विधान 1) पंतप्रधान हा देशाचा वास्तविक शासनप्रमुख असतो. विधान 2) पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर3. कळसूबाई शिखराची उंची किती आहे हे पर्यायातून निवडा. यापैकी नाही 1438 मी 1646 मी 1248 मी4. सोलापूर येथील सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? श्रीकृष्ण सारडा मल्लाप्पा धनशेट्टी वासुदेव गोगटे कुर्बान हुसेन5. पर्यायातून ठिकाण निवडा. महाराष्ट्र राज्य लसूण संशोधन केंद्र – ? पुणे रायगड रत्नागिरी नाशिक6. ठिकाण ओळखा. आशिया मायनरचे पठार इराक तुर्कस्थान इराण भारत7. सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान ओडिशा केरळ महाराष्ट्र8. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे तर सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? शनि (Saturn) बुध (Mercury) गुरू (Jupiter) मंगळ (Mars)9. पुढील वित्तीय समित्या व त्याचे कार्यक्षेत्राच्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा महाजन समिती – कर सुधारणा वांछू समिती – अप्रत्यक्ष कर राजा चेलैया समिती – साखर उद्योग दत्त समिती – औद्योगिक परवाना10. पुढीलपैकी कोणती जात ही करडई क तती नाही 1 तरणा चंद्रमुखी गिरणा भीमा तारा11. नायब तहसिलदाराची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते ? केंद्रशासन राज्यशासन तहसिलदार विभागीय आयुक्त12. 1896 मध्ये शाहू महाराजांनी पहिले वसतिगृह …….. सुरू केले. अस्पृश्यांसाठी सर्व जाती धर्मासाठी मराठा मुलांसाठी मुलींसाठी13. योग्य विधान निवडा. प्रौढ माणसांमध्ये पाच प्रकारची 202 हाडे असतात. प्रौढ माणसांमध्ये पाच प्रकारची 206 हाडे असतात. प्रौढ माणसांमध्ये पाच प्रकारची 204 हाडे असतात. प्रौढ माणसांमध्ये पाच प्रकारची 208 हाडे असतात.14. अंटार्क्टिका खंडात असलेली पर्वतरांग पर्यायातून निवडा. ट्रान्स अंटार्क्टिका रेंज सुलेमान रांगा ग्रेट डिव्हायडिंग यापैकी नाही15. घटना कलम …… नुसार राष्ट्रपतीला कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद आहे. 74 82 45 8616. महानगरपालिकेत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार ……. समितीला पाणीपुरवठा स्थायी परिवहन कामकाज समिती17. ……….. ही बांगलादेश या देशाची प्रमुख राष्ट्र भाषा आहे. हिंदी बंगाली इंग्रजी अरबी18. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ते पर्यायातून निवडा. 268 288 280 22819. भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड सोलापूर ठाणे कोल्हापूर20. खालीलपैकी कोणता जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? लातूर बीड सोलापूर औरंगाबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09