General Knowledge Mix Test 114 | सामान्य ज्ञान टेस्ट 114 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/10/2024 1. भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे कोल्हापूर सोलापूर बीड 2. पुढील वित्तीय समित्या व त्याचे कार्यक्षेत्राच्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा दत्त समिती – औद्योगिक परवाना राजा चेलैया समिती – साखर उद्योग वांछू समिती – अप्रत्यक्ष कर महाजन समिती – कर सुधारणा 3. सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? केरळ ओडिशा राजस्थान महाराष्ट्र 4. 1896 मध्ये शाहू महाराजांनी पहिले वसतिगृह …….. सुरू केले. मुलींसाठी सर्व जाती धर्मासाठी अस्पृश्यांसाठी मराठा मुलांसाठी 5. ……….. ही बांगलादेश या देशाची प्रमुख राष्ट्र भाषा आहे. हिंदी इंग्रजी बंगाली अरबी 6. पर्यायातून ठिकाण निवडा. महाराष्ट्र राज्य लसूण संशोधन केंद्र – ? नाशिक पुणे रत्नागिरी रायगड 7. नायब तहसिलदाराची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते ? विभागीय आयुक्त तहसिलदार केंद्रशासन राज्यशासन 8. योग्य विधान निवडा. प्रौढ माणसांमध्ये पाच प्रकारची 202 हाडे असतात. प्रौढ माणसांमध्ये पाच प्रकारची 204 हाडे असतात. प्रौढ माणसांमध्ये पाच प्रकारची 206 हाडे असतात. प्रौढ माणसांमध्ये पाच प्रकारची 208 हाडे असतात. 9. कळसूबाई शिखराची उंची किती आहे हे पर्यायातून निवडा. 1646 मी 1248 मी 1438 मी यापैकी नाही 10. सोलापूर येथील सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? श्रीकृष्ण सारडा मल्लाप्पा धनशेट्टी कुर्बान हुसेन वासुदेव गोगटे 11. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ते पर्यायातून निवडा. 228 280 288 268 12. कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ? 1961 1963 1962 1960 13. पुढीलपैकी कोणती जात ही करडई क तती नाही 1 तरणा गिरणा भीमा तारा चंद्रमुखी 14. योग्य विधान निवडा. विधान 1) पंतप्रधान हा देशाचा वास्तविक शासनप्रमुख असतो. विधान 2) पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 15. महानगरपालिकेत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार ……. समितीला कामकाज समिती स्थायी पाणीपुरवठा परिवहन 16. ठिकाण ओळखा. आशिया मायनरचे पठार भारत इराण इराक तुर्कस्थान 17. खालीलपैकी कोणता जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? औरंगाबाद लातूर सोलापूर बीड 18. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे तर सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? शनि (Saturn) बुध (Mercury) मंगळ (Mars) गुरू (Jupiter) 19. अंटार्क्टिका खंडात असलेली पर्वतरांग पर्यायातून निवडा. यापैकी नाही ग्रेट डिव्हायडिंग ट्रान्स अंटार्क्टिका रेंज सुलेमान रांगा 20. घटना कलम …… नुसार राष्ट्रपतीला कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद आहे. 82 74 86 45 Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09