General Knowledge Mix Test 118 | सामान्य ज्ञान टेस्ट 118 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/10/2024 1. अचूक पर्याय निवडा. 1जुलै – राष्ट्रीय डॉ.दिन 14 नोव्हेंबर – राष्ट्रीय क्रीडा दिन 25 जानेवारी – अंत्योदय दिवस 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय भूगोल दिन2. 1900 मध्ये ………. येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पार पडले. लाहोर मुंबई वाराणसी अहमदाबाद3. पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही ? या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पंचायत समिती नगर पंचायत कटक मंडळ4. झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते? देवदार साल निलगिरी सागवान5. डॉ. वर्गीस कुरियन यांना …….. क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. लाल हरित धवल रजत6. 26 नोव्हेंबर 1949 रोजी – घटना समितीची पहिली बैठक झाली. पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. राज्यघटना पूर्ण झाली आणि संमत केली गेली. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली.7. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणता अधिकार मुलभूत अधिकार नाही? खाजगी मालमत्तेचा अधिकार व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार समतेचा अधिकार8. सांचीचे स्तुप कोणी निर्माण केले होते ? कनिष्क बिंबीसार सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य9. ……….. ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. औरंगाबाद अहमदनगर जालना धुळे10. वन धन योजनेचे उद्दिष्ट आहे – वन उत्पादन गोळा करण्यासाठी …….. गट स्थापणे. दुकानदारांचे विद्यार्थ्यांचे गाईंचे आदिवासींचे11. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका कोणत्या समितीची आहे ? अर्थ शिक्षण समाजकल्याण स्थायी12. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्य मंत्री पदाचा दर्जा असतो. विधान 2)जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला केंद्रींय मंत्री पदाचा दर्जा असतो. विधान 3) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे ही अध्यक्ष असतात. केवळ विधान दोन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर13. खालीलपैकी कोण जहालवादी नेता नव्हता ? अरविंद घोष उमेशचंद्र बॅनर्जी लाला लजपतराय बाळ गंगाधर टिळक14. योग्य विधान निवडा. विधान 1) नॅशनल सिक्युरिटी इंटेलिजन्स हे बांगलादेश च्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. विधान 2) सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ही भूतानची गुप्तहेर संघटना आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर15. महादेव गोविंद रानडे यांनी महिला न्याय्य हक्कांसाठी कोणती संस्था सुरू केली ? महिला आनंदआश्रम महिला विकास गृह आनंद आश्रम सेवा सदन16. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. ज्वारीचे कोठार असे सोलापूर जिल्ह्याला म्हणतात. कोल्हापूर शहराला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. मुंबईला सात बेटांचे शहर असेही म्हणतात. नागपूर हा संत्र्याचा जिल्हा आहे.17. निती आयोग ही ………. पातळीवरील संस्था आहे. राज्य जिल्हा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय18. महाबळेश्वर – पोलादपुर मार्गावर कोणता घाट आहे? पसरणी आंबेनळी थळ दिवा19. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली होती? वर्ष 1845 वर्ष 1945 वर्ष 1608 वर्ष 160020. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर …….. यांचा खून केला. लॉर्ड मेयो लॉर्ड लिटन लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
15
16
20/19