General Knowledge Mix Test 123 | सामान्य ज्ञान टेस्ट 123 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/10/2024 1. बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक …… हे होते. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले यापैकी नाही2. जबलपूर हे शहर………. काठी वसले आहे. कावेरी नर्मदा मुशी गंगा3. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव ……… या तालुक्यात असून ते रामदास स्वामींचे जन्मगाव आहे. अंबड घनसावंगी भोकरदन मंठा4. भारत देश ………….. रोजी प्रजासत्ताक बनला. 26 जानेवारी 1947 26 जानेवारी 1950 14 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 19475. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? कोल्हापूर रायगड रत्नागिरी नाशिक6. खालील पर्यायांपैकी सूर्यमालेतील बहिर्ग्रह कोणता आहे? शुक्र पृथ्वी गुरु मंगळ7. बुद्धीच्या निकषाखेरीज अन्य कोणताही निकष न मानणारे समाजसुधारक म्हणजे – रा. गो.भांडारकर महात्मा ज्योतीबा फुले यापैकी नाही. गोपाळ गणेश आगरकर8. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही ? शिंदखेडा साक्री तळोदे शिरपूर9. योग्य पर्याय निवडा. फॉस्फरस – F कार्बन – K क्लोरीन – CI आयर्न – I10. पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. होय. जिओग्राफी बॉटनी जिओमॉर्फोलॉजी इकोलॉजी11. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ……. उत्पादन होते. गव्हाचे भाताचे बाजरीचे ज्वारीचे12. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ………… आहे. 10000° से 6000° से 4000° से 8000° से13. पानिपतचे पहिले युध्द कोणामध्ये झाले ? बाबर व दौलतखान बाबर व राणासंग बाबर व आलम खान बाबर व इब्राहीम लोदी14. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतात ? महान्यायवादी पंतप्रधान उपराष्ट्रपती सरन्यायाधीश15. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? गुलमर्ग ( काश्मीर) नादिया ( पश्चिम बंगाल) कच्छ (गुजरात) लेह (काश्मीर)16. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या ……….. नुसार जिल्हा परिषदेची स्थापना केली आहे. कलम 9 कलम 4 कलम 6 कलम 1217. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? अकबर शहा पहिला अकबर शहा दुसरा यापैकी नाही मौंट स्ट्युअर्ट18. योग्य विधान निवडा. 1) आय ॲम द सोशालिस्ट हे स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक आहे. 2) द इंडियन स्ट्रगल हे आचार्य कृपलानी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक19. आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ कोणती? पेशावर काबूल काठमांडू बिकानेर20. आत्मवृत्त’ हे खालीलपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ? गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख महात्मा फुले महर्षी धोंडो केशव कर्वे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
Harshada bayaskar 19