General Knowledge Mix Test 123 | सामान्य ज्ञान टेस्ट 123 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/10/2024 1. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? कच्छ (गुजरात) लेह (काश्मीर) नादिया ( पश्चिम बंगाल) गुलमर्ग ( काश्मीर) 2. योग्य विधान निवडा. 1) आय ॲम द सोशालिस्ट हे स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक आहे. 2) द इंडियन स्ट्रगल हे आचार्य कृपलानी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक दोन्ही विधाने चूक 3. पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. होय. बॉटनी जिओमॉर्फोलॉजी इकोलॉजी जिओग्राफी 4. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही ? शिरपूर साक्री तळोदे शिंदखेडा 5. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतात ? सरन्यायाधीश पंतप्रधान उपराष्ट्रपती महान्यायवादी 6. योग्य पर्याय निवडा. आयर्न – I फॉस्फरस – F कार्बन – K क्लोरीन – CI 7. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव ……… या तालुक्यात असून ते रामदास स्वामींचे जन्मगाव आहे. अंबड घनसावंगी मंठा भोकरदन 8. पानिपतचे पहिले युध्द कोणामध्ये झाले ? बाबर व राणासंग बाबर व इब्राहीम लोदी बाबर व आलम खान बाबर व दौलतखान 9. आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ कोणती? पेशावर काबूल बिकानेर काठमांडू 10. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या ……….. नुसार जिल्हा परिषदेची स्थापना केली आहे. कलम 6 कलम 9 कलम 4 कलम 12 11. खालील पर्यायांपैकी सूर्यमालेतील बहिर्ग्रह कोणता आहे? मंगळ शुक्र पृथ्वी गुरु 12. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ………… आहे. 4000° से 8000° से 6000° से 10000° से 13. भारत देश ………….. रोजी प्रजासत्ताक बनला. 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1947 14 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 1947 14. आत्मवृत्त’ हे खालीलपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ? गोपाळ गणेश आगरकर महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले गोपाळ हरी देशमुख 15. बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक …… हे होते. राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही 16. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? यापैकी नाही अकबर शहा दुसरा अकबर शहा पहिला मौंट स्ट्युअर्ट 17. जबलपूर हे शहर………. काठी वसले आहे. मुशी नर्मदा कावेरी गंगा 18. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ……. उत्पादन होते. ज्वारीचे गव्हाचे भाताचे बाजरीचे 19. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक रायगड रत्नागिरी कोल्हापूर 20. बुद्धीच्या निकषाखेरीज अन्य कोणताही निकष न मानणारे समाजसुधारक म्हणजे – यापैकी नाही. महात्मा ज्योतीबा फुले गोपाळ गणेश आगरकर रा. गो.भांडारकर Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257
20
Harshada bayaskar 19