General Knowledge Mix Test 124 | सामान्य ज्ञान टेस्ट 124 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/10/2024 1. रायगड जिल्ह्यात कर्जत हा तालुका आहे त्याचबरोबर आणखी कोणत्या जिल्ह्यात कर्जत याच नावाचा तालुका आहे? परभणी अहमदनगर पुणे बीड2. भारताची पोलादनगरी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? सेहरामपुर मद्रास जमशेदपूर मुंबई3. देशबंधू असे कोणास म्हणतात? चित्तरंजन दास यापैकी नाही आचार्य नरेन्द्र देव राजेन्द्र प्रसाद4. “बंदी जीवन” हे पुस्तक कोणी लिहिले ? सचिंद्रनाथ सन्याल चंद्रशेखर आझाद लोकमान्य टिळक भगतसिंग5. नव्या युगाचे दुत किंवा आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी ……….. यांना देण्यात आली होती. महात्मा गांधी पंजाबराव देशमुख राजा राममोहन रॉय डॉ बाबासाहेब आंबेडकर6. खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता? तोरणा किल्ला भोरप्या प्रतापगड कंधारचा किल्ला7. हिमांगी ही ………… जात आहे. भोपळ्याची वाटाण्याची कारल्याची काकडीची8. ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले ? भारतीय औद्योगिक विकासाबाबत उत्सुक नव्हते. भारतीय मोठ्या प्रमाणावर शिकलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करु शकणार नाहीत असे ब्रिटीशांना वाटत होते. ब्रिटीशांना फक्त स्वतःचा फायदा साध्य करावयाचा होता. भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय हे माहित नव्हते.9. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ? प्रभाकर लीडर शोमप्रकाश रास्त गोफ्तार10. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? नांदेड सिकंदराबाद बिलासपूर जबलपूर11. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत जास्तीत जास्त वयाच्या 70 वर्षापर्यंत 2 वर्षे 4 वर्षे12. भारताची दक्षिणोत्तर लांबी……….आहे. 3214 कि.मी 3514किमी 3200 किमी 3000 किमी13. भारत हे एक …….. राष्ट्र आहे. धर्मनिरपेक्ष धर्मप्रणित धर्माधिष्ठीत यापैकी नाही14. मद्रासमध्ये होमरुल चळवळ …… यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक डॉ.अनी बेझंट गोपाळ गणेश आगरकर15. भारतात सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य कोणते आहे? गुजरात तामिळनाडू ओडिशा महाराष्ट्र16. देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा मंजूर झाला त्यावेळी भारतात कोण गव्हर्नर जनरल होत ? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन17. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण ? पंजाबचा दलीपसिंग पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव हैदराबादचा निजाम मैसूरचा टिपू सुलतान18. अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? सेतू माधवराव पगडी नारायण वामन टिळक आत्माराम रावजी देशपांडे बा.सी.मर्ढेकर19. 1916 चा लखनौ करार या दोन संघटनांत झाला. हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग भारतीय राष्ट्रसभा आणि हिंदू महासभा स्वराज्य पक्ष आणि मुस्लीम लीग भारतीय राष्ट्रसभा आणि मुस्लीम लीग20. गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला ? नागपुर मुंबई लुंबीनी (नेपाळ) राजगृह Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
16
16
15
16