General Knowledge Mix Test 124 | सामान्य ज्ञान टेस्ट 124 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/10/2024 1. भारताची दक्षिणोत्तर लांबी……….आहे. 3000 किमी 3214 कि.मी 3514किमी 3200 किमी2. अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? बा.सी.मर्ढेकर नारायण वामन टिळक सेतू माधवराव पगडी आत्माराम रावजी देशपांडे3. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात. जास्तीत जास्त वयाच्या 70 वर्षापर्यंत राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत 4 वर्षे 2 वर्षे4. खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता? प्रतापगड तोरणा किल्ला कंधारचा किल्ला भोरप्या5. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? बिलासपूर नांदेड जबलपूर सिकंदराबाद6. हिमांगी ही ………… जात आहे. वाटाण्याची भोपळ्याची कारल्याची काकडीची7. देशबंधू असे कोणास म्हणतात? आचार्य नरेन्द्र देव राजेन्द्र प्रसाद चित्तरंजन दास यापैकी नाही8. मद्रासमध्ये होमरुल चळवळ …… यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. डॉ.अनी बेझंट गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर9. गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला ? राजगृह मुंबई लुंबीनी (नेपाळ) नागपुर10. ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले ? ब्रिटीशांना फक्त स्वतःचा फायदा साध्य करावयाचा होता. भारतीय औद्योगिक विकासाबाबत उत्सुक नव्हते. भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय हे माहित नव्हते. भारतीय मोठ्या प्रमाणावर शिकलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करु शकणार नाहीत असे ब्रिटीशांना वाटत होते.11. रायगड जिल्ह्यात कर्जत हा तालुका आहे त्याचबरोबर आणखी कोणत्या जिल्ह्यात कर्जत याच नावाचा तालुका आहे? बीड परभणी पुणे अहमदनगर12. देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा मंजूर झाला त्यावेळी भारतात कोण गव्हर्नर जनरल होत ? लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड रिपन13. भारताची पोलादनगरी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? मुंबई मद्रास जमशेदपूर सेहरामपुर14. नव्या युगाचे दुत किंवा आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी ……….. यांना देण्यात आली होती. महात्मा गांधी पंजाबराव देशमुख राजा राममोहन रॉय डॉ बाबासाहेब आंबेडकर15. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण ? मैसूरचा टिपू सुलतान पंजाबचा दलीपसिंग पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव हैदराबादचा निजाम16. भारतात सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य कोणते आहे? ओडिशा महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू17. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ? प्रभाकर रास्त गोफ्तार शोमप्रकाश लीडर18. “बंदी जीवन” हे पुस्तक कोणी लिहिले ? चंद्रशेखर आझाद लोकमान्य टिळक सचिंद्रनाथ सन्याल भगतसिंग19. 1916 चा लखनौ करार या दोन संघटनांत झाला. भारतीय राष्ट्रसभा आणि मुस्लीम लीग हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग भारतीय राष्ट्रसभा आणि हिंदू महासभा स्वराज्य पक्ष आणि मुस्लीम लीग20. भारत हे एक …….. राष्ट्र आहे. धर्मप्रणित धर्माधिष्ठीत यापैकी नाही धर्मनिरपेक्ष Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
16
16
15
16