General Knowledge Mix Test 129 | सामान्य ज्ञान टेस्ट 129 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/10/2024 1. न्युझीलँड या देशाची राष्ट्रभाषा – अरबी टर्की पोर्तुगीज इंग्रजी2. भिल्लांचा उठाव कुठे झाला ? मुंबई पुणे कोकण खानदेश3. Mercury : बुध : : ? : शुक्र Mars Venus Saturn Jupiter4. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे – सातारा दिलेली सर्व उस्मानाबाद सांगली5. चूकीचे विधान निवडा. सर न्यायाधीशांना त्यांच्या पदाची शपथ मुख्य न्यायाधीश देतात. सर्व विधान चूकीचे आहे. सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात. राष्ट्रपती पंतप्रधानांना शपथ देतात.6. सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो खालीलपैकी कोणास सादर करावा लागतो ? मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष जिल्हा परिषद गटविकास अधिकारी सभापती पंचायत समिती7. कोल्हापूर जिल्ह्यात …………… हे शक्तीपीठ आहे. सप्तश्रृंगी देवी भवानीदेवी महालक्ष्मी रेणुकादेवी8. महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? चंद्रपूर पुणे गोंदिया नागपूर9. नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणून ………… यांनी बहुमान मिळवला आहे. सरोजिनी नायडू आनंदीबाई जोशी इंदिरा गांधी मदर तेरेसा10. गीतारहस्य हा ग्रंथ ……….. यांनी लिहिला. महात्मा गांधी स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक11. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर करतात? अँनिमोमीटर हायग्रोमीटर हायड्रोमीटर बॅरोमिटर12. कोणत्या नेत्याला शिक्षा झाल्यानंतर 1908 च्या दरम्यान मुंबईच्या शेकडो कामगारांनी स्वयंस्फूर्तीने 6 दिवसांचा संप केला. श्रीपाद अमृत डांगे लोकमान्य टिळक नारायण मेघाजी लोखंडे ना. म. जोशी13. पॅगोडा हा वस्तुचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे ? ख्रिश्चन हिंदु शिख बौध्द14. मराठीतील महापौर या शब्दाचे जनक……… ग.दि.माडगुळकर स्वातंत्र्यवीर सावरकर फिरोजशहा मेहता न्या.रानडे15. वर्धा जिल्हा …………. आहे. वनांचे सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असेलेला जिल्हा संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा सर्वाधिक तापमानाचा जिल्हा16. योग्य विधान निवडा. विधान 1) बंगालची फाळणी 1905 ला झाली. विधान 2)1930 ला दांडी यात्रेला प्रारंभ झाला. विधान 3) 1940 ला छोडो भारत आंदोलनास सुरुवात झाली. विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर17. भिन्न पर्याय निवडा. चोपडा यावल शिरोळ जामनेर18. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद ……. येथे आहे. पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई19. ……… च्या कायद्यानुसार महाराष्ट्रात नगरपालिका स्थापन केली जाते. 1984 1965 1967 196220. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात. 70 वर्षे 65 वर्षे 50 वर्षे 62 वर्षे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 to 20
18