General Knowledge Mix Test 129 | सामान्य ज्ञान टेस्ट 129

1. कोल्हापूर जिल्ह्यात …………… हे शक्तीपीठ आहे.

 
 
 
 

2. वर्धा जिल्हा …………. आहे.

 
 
 
 

3. Mercury : बुध : : ? : शुक्र

 
 
 
 

4. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद ……. येथे आहे.

 
 
 
 

5. सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो खालीलपैकी कोणास सादर करावा लागतो ?

 
 
 
 

6. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे –

 
 
 
 

7. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात.

 
 
 
 

8. गीतारहस्य हा ग्रंथ ……….. यांनी लिहिला.

 
 
 
 

9. महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

10. पॅगोडा हा वस्तुचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे ?

 
 
 
 

11. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर करतात?

 
 
 
 

12. नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणून ………… यांनी बहुमान मिळवला आहे.

 
 
 
 

13. चूकीचे विधान निवडा.

 
 
 
 

14. ……… च्या कायद्यानुसार महाराष्ट्रात नगरपालिका स्थापन केली जाते.

 
 
 
 

15. भिन्न पर्याय निवडा.

 
 
 
 

16. भिल्लांचा उठाव कुठे झाला ?

 
 
 
 

17. योग्य विधान निवडा.
विधान 1) बंगालची फाळणी 1905 ला झाली.
विधान 2)1930 ला दांडी यात्रेला प्रारंभ झाला.
विधान 3) 1940 ला छोडो भारत आंदोलनास सुरुवात झाली.

 
 
 
 

18. कोणत्या नेत्याला शिक्षा झाल्यानंतर 1908 च्या दरम्यान मुंबईच्या शेकडो कामगारांनी स्वयंस्फूर्तीने 6 दिवसांचा संप केला.

 
 
 
 

19. न्युझीलँड या देशाची राष्ट्रभाषा –

 
 
 
 

20. मराठीतील महापौर या शब्दाचे जनक………

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 129 | सामान्य ज्ञान टेस्ट 129”

Leave a Reply to Adu Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now