General Knowledge Mix Test 131 | सामान्य ज्ञान टेस्ट 131 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/10/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) ज्या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. विधान 2) पाण्यात व जमिनीवर या दोन्ही ठिकाणी राहणार्या प्राण्यांना उभयचर म्हणतात केवळ विधान एक योग्य दोन्ही विधाने अयोग्य केवळ विधान दोन योग्य दोन्ही विधाने योग्य2. जमिनीवरील प्राण्यांमध्ये ………. या प्राण्याचे हृदय इतर प्राण्यापेक्षा मोठे असते. जिराफ बैल कुत्रा हत्ती3. राजा राममोहन रॉय यांचा जन्म केव्हा झाला? 22 मे 1771 22 मे 1872 23 मे 1772 22 मे 17724. खालीलपैकी कोण कॅबीनेट मिशनचे सदस्य नव्हते ? ए.व्ही.अलेक्झांडर लॉर्ड माउंटबॅटन सर स्टॅफर्ड क्रिप्स लॉर्ड लॉरेन्स5. योग्य विधान निवडा. विधान 1) विभागीय आयुक्त हा आय.ए.एस दर्जाचा अधिकारी असतो. विधान 2) विभागीय आयुक्त हा विभागीय महसूल अधिकारी असतो. दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक6. मूलभूत हक्क हे शब्द ……….. व ………. या दोन देशाच्या राज्य घटनेवरून घेण्यात आले आहे. अमेरिका व कॅनडा अमेरिका व फ्रान्स इंग्लंड व जर्मनी इंग्लंड व फ्रान्स7. योग्य विधान निवडा. विधान 1) कोल्हापूर जिल्ह्यात असलेले महालक्ष्मीचे मंदिर हेमाडपंथी आहे. विधान 2) महाराष्ट्रातील शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी. दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर8. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका नाही ? मोहाडी आर्णी महागाव राळेगाव9. महात्मा फुले कृषी विद्यापीठ ……… येथे आहे. श्रीरामपूर नाशिक राहुरी कर्जत10. स्टॉकहोम ही कोणत्या देशाची राजधानी आहे? स्वीडन स्वित्झर्लंड स्पेन सीरिया11. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कशासाठी कार्य करते? पाणीपुरवठा मलनिस्सारण जलशुद्धीकरण दिलेले सर्व12. सांगली जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती हे पर्यायातून निवडा. यापैकी नाही गोदावरी कृष्णा खराज13. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला? 25 मार्च 1927 27 मार्च 1926 20 मार्च 1929 20 मार्च 192714. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष गट विकास अधिकारी15. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव – शांतिनिकेतन कलकत्ता टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क दिल्ली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद16. Man Booker Award कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो? क्रीडा साहित्य आर्थिक राजनैतिक17. 1878 मध्ये ‘व्हॅर्नाक्यूलर प्रेस ॲक्ट ….. यांनी अमलात आणला. लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड माऊंटबॅटन18. बीड जिल्हात कोणते ज्योतिर्लिंग आहे? भीमाशंकर परळी वैजनाथ घृष्णेश्वर ओंढा नागनाथ19. पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – ? 10 14 18 2020. भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उध्दार करण्यासाठी ब्रिटीश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा पारित करण्यात आला ? पीट्स इंडिया कायदा सनद कायदा कंपनी कायदा नियमन कायदा (रेगुलेटिंग ॲक्ट) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11