General Knowledge Mix Test 131 | सामान्य ज्ञान टेस्ट 131 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/10/2024 1. 1878 मध्ये ‘व्हॅर्नाक्यूलर प्रेस ॲक्ट ….. यांनी अमलात आणला. लॉर्ड कर्झन लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन2. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कशासाठी कार्य करते? पाणीपुरवठा मलनिस्सारण जलशुद्धीकरण दिलेले सर्व3. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव – शांतिनिकेतन कलकत्ता दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क दिल्ली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई4. योग्य विधान निवडा. विधान 1) ज्या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. विधान 2) पाण्यात व जमिनीवर या दोन्ही ठिकाणी राहणार्या प्राण्यांना उभयचर म्हणतात केवळ विधान दोन योग्य केवळ विधान एक योग्य दोन्ही विधाने अयोग्य दोन्ही विधाने योग्य5. स्टॉकहोम ही कोणत्या देशाची राजधानी आहे? स्पेन सीरिया स्वित्झर्लंड स्वीडन6. राजा राममोहन रॉय यांचा जन्म केव्हा झाला? 22 मे 1772 22 मे 1872 23 मे 1772 22 मे 17717. योग्य विधान निवडा. विधान 1) विभागीय आयुक्त हा आय.ए.एस दर्जाचा अधिकारी असतो. विधान 2) विभागीय आयुक्त हा विभागीय महसूल अधिकारी असतो. विधान एक चूक दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक8. भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उध्दार करण्यासाठी ब्रिटीश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा पारित करण्यात आला ? सनद कायदा कंपनी कायदा नियमन कायदा (रेगुलेटिंग ॲक्ट) पीट्स इंडिया कायदा9. जमिनीवरील प्राण्यांमध्ये ………. या प्राण्याचे हृदय इतर प्राण्यापेक्षा मोठे असते. कुत्रा बैल जिराफ हत्ती10. सांगली जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती हे पर्यायातून निवडा. खराज यापैकी नाही कृष्णा गोदावरी11. महात्मा फुले कृषी विद्यापीठ ……… येथे आहे. कर्जत श्रीरामपूर नाशिक राहुरी12. मूलभूत हक्क हे शब्द ……….. व ………. या दोन देशाच्या राज्य घटनेवरून घेण्यात आले आहे. अमेरिका व कॅनडा इंग्लंड व फ्रान्स इंग्लंड व जर्मनी अमेरिका व फ्रान्स13. Man Booker Award कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो? क्रीडा साहित्य राजनैतिक आर्थिक14. पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – ? 20 10 18 1415. योग्य विधान निवडा. विधान 1) कोल्हापूर जिल्ह्यात असलेले महालक्ष्मीचे मंदिर हेमाडपंथी आहे. विधान 2) महाराष्ट्रातील शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी. दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान एक बरोबर16. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला? 20 मार्च 1929 27 मार्च 1926 20 मार्च 1927 25 मार्च 192717. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त18. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका नाही ? मोहाडी महागाव राळेगाव आर्णी19. खालीलपैकी कोण कॅबीनेट मिशनचे सदस्य नव्हते ? ए.व्ही.अलेक्झांडर सर स्टॅफर्ड क्रिप्स लॉर्ड माउंटबॅटन लॉर्ड लॉरेन्स20. बीड जिल्हात कोणते ज्योतिर्लिंग आहे? ओंढा नागनाथ भीमाशंकर घृष्णेश्वर परळी वैजनाथ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11