General Knowledge Mix Test 132 | सामान्य ज्ञान टेस्ट 132 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/10/2024 1. सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना …… च्या काळात झाली. होमरूल चळवळ भारत छोडो चळवळ सविनय कायदेभंगा असहकारितेची चळवळ2. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली ? स्वामी दयानंद ॲनी बेझंट स्वामी विवेकानंद केशवचंद्र सेन3. महात्मा फुले यांनी दीनबंधू मुखपत्र …….. मध्ये सुरू केले. 1869 1897 1877 18874. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले? राहुरी जळगाव नागपूर परभणी5. कोणती एक जोडी बरोबर आहे ? अलीपूर कट खटला – सूर्यसेन मीरत कट खटला — चंद्रशेखर आझाद लाहोर कट खटला – विष्णू पिंगळे काकोरी केट खटला – खुदीराम बोस6. करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला ? सुभाषचंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद महात्मा गांधी7. महालेखापाल पदाचा कार्यकाळ पर्यायातुन निवडा. 5 वर्ष 6 वर्ष 1 वर्ष 2 वर्ष8. भारतातील सर्वांत उंच धरण कोणते? खडकवासला जलपुत तिहरी श्रीशैलम9. प्रसिद्ध “भारत छोडो’चा ठराव …. यांनी मांडला. जवाहरलाल नेहरु नेताजी बोस महात्मा गांधी बापूजी अणे10. त्र्यंबक बापूजी ठोंबरे : बालकवी : : प्रल्हाद केशव अत्रे : ? यशवंत केशवसुत केशवकुमार कुसुमाग्रज11. ठाणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? अमरावती कोकण नाशिक पुणे12. नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे देतात ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल यापैकी नाही13. नेहरूंनी उद्देशपत्रिका केव्हा लिहिली ते पर्यायातून निवडा. 10 जानेवारी 1949 10 जानेवारी 1950 यापैकी नाही. 10 जानेवारी 194714. ब्रिटीश काळात रयतवारी पध्दतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? मद्रास मुंबई कलकत्ता नागपूर बंगाल पंजाब दिल्ली हिमाचल प्रदेश15. बेडसा (कामशेत) लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे सातारा औरंगाबाद नाशिक16. जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे? 3.42 टक्के 2 टक्के 2.42 टक्के 3 टक्के17. भारतात रेल्वे तारयंत्र पोस्ट यांची सुरूवात कोणाच्या कारकीर्दीत झाली ? लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेंटीक लॉर्ड वेलेस्ली18. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले ? लॉर्ड हेस्टिंग्स लॉर्ड वेलेसली लॉर्ड मेयो लॉर्ड विल्यम बेंटिंक19. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील ………. या तालुक्यात आहे. महाड रोहा कर्जत माणगाव20. बिंदुसरा धरण’ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड नाशिक परभणी अहमदनगर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16