General Knowledge Mix Test 132 | सामान्य ज्ञान टेस्ट 132 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/10/2024 1. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले ? लॉर्ड विल्यम बेंटिंक लॉर्ड हेस्टिंग्स लॉर्ड वेलेसली लॉर्ड मेयो2. भारतात रेल्वे तारयंत्र पोस्ट यांची सुरूवात कोणाच्या कारकीर्दीत झाली ? लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेंटीक लॉर्ड वेलेस्ली3. भारतातील सर्वांत उंच धरण कोणते? जलपुत श्रीशैलम खडकवासला तिहरी4. ब्रिटीश काळात रयतवारी पध्दतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? कलकत्ता नागपूर बंगाल पंजाब दिल्ली हिमाचल प्रदेश मद्रास मुंबई5. कोणती एक जोडी बरोबर आहे ? मीरत कट खटला — चंद्रशेखर आझाद लाहोर कट खटला – विष्णू पिंगळे काकोरी केट खटला – खुदीराम बोस अलीपूर कट खटला – सूर्यसेन6. करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला ? चंद्रशेखर आझाद भगतसिंग महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस7. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली ? केशवचंद्र सेन स्वामी दयानंद ॲनी बेझंट स्वामी विवेकानंद8. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले? परभणी जळगाव नागपूर राहुरी9. नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे देतात ? यापैकी नाही राज्यपाल उपराष्ट्रपती राष्ट्रपती10. बिंदुसरा धरण’ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक परभणी अहमदनगर बीड11. ठाणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक कोकण पुणे अमरावती12. महात्मा फुले यांनी दीनबंधू मुखपत्र …….. मध्ये सुरू केले. 1877 1887 1897 186913. प्रसिद्ध “भारत छोडो’चा ठराव …. यांनी मांडला. बापूजी अणे जवाहरलाल नेहरु महात्मा गांधी नेताजी बोस14. त्र्यंबक बापूजी ठोंबरे : बालकवी : : प्रल्हाद केशव अत्रे : ? केशवसुत यशवंत कुसुमाग्रज केशवकुमार15. महालेखापाल पदाचा कार्यकाळ पर्यायातुन निवडा. 2 वर्ष 6 वर्ष 5 वर्ष 1 वर्ष16. बेडसा (कामशेत) लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद नाशिक पुणे सातारा17. नेहरूंनी उद्देशपत्रिका केव्हा लिहिली ते पर्यायातून निवडा. 10 जानेवारी 1949 10 जानेवारी 1950 यापैकी नाही. 10 जानेवारी 194718. सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना …… च्या काळात झाली. असहकारितेची चळवळ भारत छोडो चळवळ होमरूल चळवळ सविनय कायदेभंगा19. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील ………. या तालुक्यात आहे. महाड रोहा माणगाव कर्जत20. जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे? 2.42 टक्के 2 टक्के 3 टक्के 3.42 टक्के Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16