General Knowledge Mix Test 134 | सामान्य ज्ञान टेस्ट 134 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/11/2024 1. इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार असे विचार ………… यांचे होते. महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्यायमूर्ती रानडे गोपाळ गणेश आगरकर2. राजा राममोहन रॉय यांच्या नंतर कोणी ब्राम्हो समाजाच्या प्रसाराचे कार्य केले? केशवचंद्र सेन यापैकी नाही रवींद्रनाथ टागोर देवेंद्रनाथ टागोर3. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरु झाले? अहमदाबाद नाशिक हैदराबाद नवी दिल्ली4. पंडीत जवाहरलाल नेहरु यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ? नाना काका दादा चाचा5. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते ? श्रीपाद अमृत डांगे ज्योति बसू श्रीनिवास सरदेसाई इ. एम.एस् नंबुद्रीपाद6. महान्यायवादी ची नेमणूक कलम …… नुसार राष्ट्रपती व्दारे केली जाते. 55 110 79 767. धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? नंदुरबार जालना हिंगोली वाशिम8. भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतुद समान नागरी कायद्याशी संबंधित नाही? अनुच्छेद 50 अनुच्छेद 54 अनुच्छेद 44 अनुच्छेद 409. नायब तहसिलदारावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? विभागीय आयुक्त उपजिल्हाधिकारी तहसिलदार जिल्हाधिकारी10. हिराकुड प्रकल्प ………….राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. गुजरात ओडिशा राजस्थान महाराष्ट्र11. शाहू महाराजांनी कोणत्या साली मुस्लिम बोर्डिंग स्कूल आणि शाहू मिलची स्थापना केली ? 1911 1906 1912 190712. 1935 चा भारत सरकारचा कायदा हा संपूर्णता कुजलेला मूळत: वाईट आणि पूर्णत: अस्वीकार्य आहे असे उद्गार कुणी काढले ? एम. ए. जिना म. गांधी पं. नेहरू मोतीलाल नेहरू13. जैनःधर्माचे पहिले तिर्थकर खालील पर्यायातून निवडा पार्श्वनाथ यापैकी नाही ऋषभदेव भगवान महावीर14. भारतातील पहिला साखर कारखाना ………. राज्यात सुरू झाला मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र15. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात नऊ अकरा पाच16. वंदे मातरम हे गीत …… यांनी लिहिले आहे. रविंद्रनाथ ठागोर वि. दा. सावरकर सुभाषचंद्र बोस बकीमचंद्र चॅटर्जी17. खालीलपैकी कोणता वाशीम जिल्ह्यातील तालुका आहे ? पातूर नांदुरा रिसोड वरूड18. भारताचे अंटार्क्टिका वरील पहिले संशोधन केंद्र – मैत्री यापैकी नाही भारती दक्षिण गंगोत्री19. बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? औरंगाबाद अमरावती नाशिक यापैकी नाही20. डॉ.आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला? 6 डिसेंबर 1956 6 डिसेंबर 1960 6 डिसेंबर 1964 6 डिसेंबर 1966 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09