General Knowledge Mix Test 134 | सामान्य ज्ञान टेस्ट 134 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/11/2024 1. वंदे मातरम हे गीत …… यांनी लिहिले आहे. वि. दा. सावरकर सुभाषचंद्र बोस बकीमचंद्र चॅटर्जी रविंद्रनाथ ठागोर 2. खालीलपैकी कोणता वाशीम जिल्ह्यातील तालुका आहे ? वरूड रिसोड पातूर नांदुरा 3. भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतुद समान नागरी कायद्याशी संबंधित नाही? अनुच्छेद 50 अनुच्छेद 54 अनुच्छेद 40 अनुच्छेद 44 4. जैनःधर्माचे पहिले तिर्थकर खालील पर्यायातून निवडा यापैकी नाही भगवान महावीर पार्श्वनाथ ऋषभदेव 5. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अकरा नऊ सात पाच 6. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते ? श्रीनिवास सरदेसाई श्रीपाद अमृत डांगे ज्योति बसू इ. एम.एस् नंबुद्रीपाद 7. बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? यापैकी नाही नाशिक औरंगाबाद अमरावती 8. नायब तहसिलदारावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? उपजिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसिलदार 9. पंडीत जवाहरलाल नेहरु यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ? चाचा दादा काका नाना 10. भारतातील पहिला साखर कारखाना ………. राज्यात सुरू झाला मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र 11. शाहू महाराजांनी कोणत्या साली मुस्लिम बोर्डिंग स्कूल आणि शाहू मिलची स्थापना केली ? 1912 1911 1907 1906 12. डॉ.आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला? 6 डिसेंबर 1966 6 डिसेंबर 1960 6 डिसेंबर 1956 6 डिसेंबर 1964 13. 1935 चा भारत सरकारचा कायदा हा संपूर्णता कुजलेला मूळत: वाईट आणि पूर्णत: अस्वीकार्य आहे असे उद्गार कुणी काढले ? एम. ए. जिना मोतीलाल नेहरू पं. नेहरू म. गांधी 14. महान्यायवादी ची नेमणूक कलम …… नुसार राष्ट्रपती व्दारे केली जाते. 79 110 76 55 15. भारताचे अंटार्क्टिका वरील पहिले संशोधन केंद्र – मैत्री यापैकी नाही भारती दक्षिण गंगोत्री 16. हिराकुड प्रकल्प ………….राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. ओडिशा गुजरात महाराष्ट्र राजस्थान 17. राजा राममोहन रॉय यांच्या नंतर कोणी ब्राम्हो समाजाच्या प्रसाराचे कार्य केले? यापैकी नाही रवींद्रनाथ टागोर देवेंद्रनाथ टागोर केशवचंद्र सेन 18. धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? नंदुरबार हिंगोली जालना वाशिम 19. इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार असे विचार ………… यांचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्यायमूर्ती रानडे गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले 20. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरु झाले? नवी दिल्ली हैदराबाद अहमदाबाद नाशिक Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216