General Knowledge Mix Test 136 | सामान्य ज्ञान टेस्ट 136 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 04/11/2024 1. शाहू महाराजांना खालीलपैकी कशाचे जनक म्हणून ओळखले जाते? भारतीय आरक्षणाचे जनक दिलेले दोन्ही यापैकी नाही. भारतीय वसतिगृहाचे जनक2. खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोचा (मान्यता देणे किंवा नाकारणे यापैकी दोन्हीही न करणे) वापर केला आहे ? ग्यानी झैलसिंग आर.वेंकटरमण ए.पी.जे.अब्दुल कलाम फक्रद्दिन अली अहमद3. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपती कडे देत नाही? संरक्षण दलाचे प्रमुख राज्यसभा सदस्य राज्यपाल केंद्रीय मंत्री4. योग्य विधान निवडा. विधान 1) इटली हा देश युरोप खंडात आहे. विधान 2) युरोप हा लोकसंख्येने तिसरा सर्वात मोठा खंड आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर5. नगरपालिकेचे प्रशासन कोण चालवितो ? C.O. B.D.O. यापैकी नाही. C.E.O.6. आचार्य विनोबा भावे हे …. पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे ज्ञानपीठ बुकर रॅमन मॅगसेसे नोबेल7. भारतातील पहिली तागाची गिरणी कोणत्या साली सुरू झाली? 1855 1875 1960 19558. …………….हा मणिपूर राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार आहे. गिड्डा मणिपुरी भरतनाट्यम करिकोट्टीकल्ली9. खाली काही विधाने दिली आहे त्यातील चुकीच्या विधानाचा पर्याय निवडा. फोंडा घाट कोल्हापूर – पणजी मार्गावर आहे ताम्हिणी घाट कराड – चिपळूण मार्गावर आहे. नाशिक मुंबई मार्गावर थळ घाट आहे. पुणे – बारामती मार्गावर दिवा घाट आहे.10. शीख धर्माचे पाचवे गुरु……. हे होत. गुरु रामदास गुरु गोविंदसिंह गुरु अर्जुन देव गुरु तेगबहादूर11. शनि या ग्रहाचा शोध कोणी लावला ? गॅलिलिओ विल्यम हर्शल जॉन गेल युरी गागारीन12. ताडोबा राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान : ? आसाम तामिळनाडू मध्य प्रदेश महाराष्ट्र13. चुकीचे विधान निवडा. उपराष्ट्रपतीला राज्यसभेत मतदानाचा अधिकार असतो. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सदस्य नसतो. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कामकाज बघतो. सर्व विधाने योग्य आहेत.14. 1772 साली जिल्हाधिकारी पदाची निर्मिती खालीलपैकी कोणी केली ? लॉर्ड रिपन एल्फिन्स्टन वॉरन हेस्टींग्ज सर जॉर्ज कॅम्पबेल15. हरीजन या वृत्तपत्राचे संपादक ………. होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी विनोबा भावे16. शाहू महाराजांनी ………. मध्ये मुस्लीम बोर्डिंग स्कूलची व शाहू मिलची स्थापना केली. 1910 1906 1912 190817. महात्मा फुले यांनी दत्त्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? मुकुंद गोविंद दिनकर यशवंत18. 1857 च्या उठावाचे वर्णन कोणी स्वातंत्र्य युद्ध म्हणून केले ? सरदार पटेल बाळ गंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर महात्मा गांधी19. नौटंकी हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे हे पर्यायातून निवडा. आसाम व उत्तर प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड बिहार व हरियाणा20. पुढीलपैकी कोणता खडक रुपांतरीत खडकाचे उदाहरण आहे? सॅडस्टोन बेसाल्ट ग्रॅनाईट मार्बल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09