General Knowledge Mix Test 136 | सामान्य ज्ञान टेस्ट 136 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 04/11/2024 1. …………….हा मणिपूर राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार आहे. भरतनाट्यम करिकोट्टीकल्ली मणिपुरी गिड्डा 2. शाहू महाराजांनी ………. मध्ये मुस्लीम बोर्डिंग स्कूलची व शाहू मिलची स्थापना केली. 1910 1908 1912 1906 3. खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोचा (मान्यता देणे किंवा नाकारणे यापैकी दोन्हीही न करणे) वापर केला आहे ? ए.पी.जे.अब्दुल कलाम आर.वेंकटरमण ग्यानी झैलसिंग फक्रद्दिन अली अहमद 4. नगरपालिकेचे प्रशासन कोण चालवितो ? B.D.O. यापैकी नाही. C.O. C.E.O. 5. ताडोबा राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान : ? तामिळनाडू महाराष्ट्र आसाम मध्य प्रदेश 6. 1857 च्या उठावाचे वर्णन कोणी स्वातंत्र्य युद्ध म्हणून केले ? विनायक दामोदर सावरकर बाळ गंगाधर टिळक महात्मा गांधी सरदार पटेल 7. शाहू महाराजांना खालीलपैकी कशाचे जनक म्हणून ओळखले जाते? भारतीय आरक्षणाचे जनक भारतीय वसतिगृहाचे जनक दिलेले दोन्ही यापैकी नाही. 8. योग्य विधान निवडा. विधान 1) इटली हा देश युरोप खंडात आहे. विधान 2) युरोप हा लोकसंख्येने तिसरा सर्वात मोठा खंड आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर 9. आचार्य विनोबा भावे हे …. पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे रॅमन मॅगसेसे बुकर नोबेल ज्ञानपीठ 10. खाली काही विधाने दिली आहे त्यातील चुकीच्या विधानाचा पर्याय निवडा. नाशिक मुंबई मार्गावर थळ घाट आहे. पुणे – बारामती मार्गावर दिवा घाट आहे. फोंडा घाट कोल्हापूर – पणजी मार्गावर आहे ताम्हिणी घाट कराड – चिपळूण मार्गावर आहे. 11. भारतातील पहिली तागाची गिरणी कोणत्या साली सुरू झाली? 1955 1875 1960 1855 12. हरीजन या वृत्तपत्राचे संपादक ………. होते. महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले विनोबा भावे 13. नौटंकी हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे हे पर्यायातून निवडा. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड बिहार व हरियाणा महाराष्ट्र आसाम व उत्तर प्रदेश 14. शनि या ग्रहाचा शोध कोणी लावला ? गॅलिलिओ जॉन गेल युरी गागारीन विल्यम हर्शल 15. चुकीचे विधान निवडा. उपराष्ट्रपतीला राज्यसभेत मतदानाचा अधिकार असतो. सर्व विधाने योग्य आहेत. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कामकाज बघतो. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सदस्य नसतो. 16. महात्मा फुले यांनी दत्त्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? मुकुंद गोविंद यशवंत दिनकर 17. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपती कडे देत नाही? राज्यसभा सदस्य केंद्रीय मंत्री संरक्षण दलाचे प्रमुख राज्यपाल 18. पुढीलपैकी कोणता खडक रुपांतरीत खडकाचे उदाहरण आहे? मार्बल सॅडस्टोन ग्रॅनाईट बेसाल्ट 19. 1772 साली जिल्हाधिकारी पदाची निर्मिती खालीलपैकी कोणी केली ? सर जॉर्ज कॅम्पबेल एल्फिन्स्टन लॉर्ड रिपन वॉरन हेस्टींग्ज 20. शीख धर्माचे पाचवे गुरु……. हे होत. गुरु गोविंदसिंह गुरु रामदास गुरु तेगबहादूर गुरु अर्जुन देव Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09