General Knowledge Mix Test 138 | सामान्य ज्ञान टेस्ट 138

1. सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा –

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
विधान 1) पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा राज्य शासन जाहीर करते.
विधान 2) पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा केंद्रशासन जाहीर करते.

 
 
 
 

3. महर्षी कर्वे यांना लोक कोणत्या टोपण नावाने संबोधत असे ?

 
 
 
 

4. मुंबईचे पहिले भारतीय शेरीफ कोण ?

 
 
 
 

5. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहे?

 
 
 
 

6. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर असलेले धरण पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. भारतात एकूण किती कटक मंडळे आहेत?

 
 
 
 

8. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती हे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे ……….. यांच्या सल्ल्याने करतात.

 
 
 
 

9. भाक्रा धरणाच्या जलाशयाचे नाव……………आहे.

 
 
 
 

10. सती प्रथा बंद करणारा इंग्रज अधिकारी खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

11. बॅचलर ऑफ लॉ चे संक्षिप्त रूप काय आहे?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक ……… यांनी लिहिले.

 
 
 
 

14. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

 
 
 
 

15. …………. यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून पद भूषविले.

 
 
 
 

16. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …………. यांना शपथ देतात?

 
 
 
 

17. महाराष्ट्रात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत?

 
 
 
 

18. नगरपंचायतीच्या मतदार संघास ……. म्हणतात.

 
 
 
 

19. भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?

 
 
 
 

20. कैसर-इ-हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 138 | सामान्य ज्ञान टेस्ट 138”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now