General Knowledge Mix Test 138 | सामान्य ज्ञान टेस्ट 138 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/11/2024 1. सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा – पुणे नागपूर औरंगाबाद ठाणे2. योग्य विधान निवडा. विधान 1) पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा राज्य शासन जाहीर करते. विधान 2) पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा केंद्रशासन जाहीर करते. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक3. महर्षी कर्वे यांना लोक कोणत्या टोपण नावाने संबोधत असे ? बापू भाऊ तात्या अण्णा4. मुंबईचे पहिले भारतीय शेरीफ कोण ? सेनापती बापट नाना शंकरशेठ महादेव ल. डहाणूकर सी.डी.देशमुख5. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहे? माधवानुज केशवसुत आरती प्रभू केशवकुमार6. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर असलेले धरण पर्यायातून निवडा. कोयना गंगापूर भंडारदरा खडकवासला7. भारतात एकूण किती कटक मंडळे आहेत? 42 72 82 628. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती हे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे ……….. यांच्या सल्ल्याने करतात. राज्यपाल नायब राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री9. भाक्रा धरणाच्या जलाशयाचे नाव……………आहे. शिवसागर आनंद सागर गोविंद सागर नाथसागर10. सती प्रथा बंद करणारा इंग्रज अधिकारी खालील पर्यायातून निवडा लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंक लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड रिपन11. बॅचलर ऑफ लॉ चे संक्षिप्त रूप काय आहे? B.O.L L.L.B B.L B.L.L12. योग्य विधान निवडा. उस्मानाबादी म्हैस भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी गाय भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी शेळी भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी बैल भारतात प्रसिद्ध आहे.13. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक ……… यांनी लिहिले. लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले गो.ग.आगरकर14. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लाला हरदयाळ महात्मा गांधी लाला लजपतराय लोकमान्य टिळक15. …………. यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून पद भूषविले. सरोजिनी नायडू सोनिया गांधी ॲनी बेझंट श्रीमती नेली सेनगुप्ता16. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …………. यांना शपथ देतात? पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल लोकसभा सदस्य17. महाराष्ट्रात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? पाच आठ साडेतीन तीन18. नगरपंचायतीच्या मतदार संघास ……. म्हणतात. प्रभाग वार्ड गट गण19. भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? लोणार सांभर वेंबनाड पुलिकत20. कैसर-इ-हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती? विजयालक्ष्मी पंडित इंदिरा गांधी सरोजिनी नायडू पंडिता रमाबाई Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10