General Knowledge Mix Test 140 | सामान्य ज्ञान टेस्ट 140 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/11/2024 1. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहे. भारत जोडो आंदोलन – बाबा आढाव भूदान चळवळ – विनोबा भावे असहकार आंदोलन – महात्मा गांधी2. संत्र्यांसाठी प्रसिध्द असलेले शहर कोणते? जळगाव कोल्हापूर रायगड नागपूर3. सिनेगॉग हे ……. धर्मियांचे प्रार्थना स्थळ आहे. जैन पारशी मुस्लिम ज्यु4. खालील पैकी कोणता दिवस बंगाली लोकांनी काळा दिवस म्हणून पाळला? 9 जुलै 19 जुलै 15 जुलै 29 जुलै5. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ? शेतकऱ्यांचा आसुड गुलामगिरी यापैकी नाही. दिलेले दोन्ही6. खालीलपैकी कोणी भारतातील सतीची प्रथा नष्ट केली? लॉर्ड बेंटिक लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॉर्नवॉलिस7. क्रिकेट हा …………. या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. अमेरिका भारत ऑस्ट्रेलिया बांगलादेश8. 1913 साली खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना झाली? मित्रमेळा अभिनव भारत आझाद हिंद फौज गदर पार्टी9. …………. हे ओमान या देशाचे चलन आहे. सोम रियाध लारी रुपी10. भारतात SEZ ची स्थापना कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात आली? जपान चीन रशिया अमेरिका11. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार – रक्तक्षय दिलेले सर्व त्वचा रोग बेरीबेरी12. ……………. ला सात बेटांचे शहर असेही म्हणतात. मेघालय दिल्ली वाराणसी मुंबई13. चलो दिल्ली – चा नारा ………… यांनी दिला. सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी पंडित नेहरू स्वातंत्रवीर सावरकर14. गांधीजींनी नौखाली भागात पदयात्रा काढली कारण- भारत छोडो आंदोलनाच्या कल्पनेचा प्रसार करण्यासाठी क्रांतिकारी युवकांना संघटित करण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी दंगली शमविण्यासाठी15. दक्षिण अमेरिका खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. दक्षिण आफ्रिका सुदान इजिप्त घाना ब्राझील पेरू कोलंबिया गयाना कॅनडा क्युबा जमैका ग्रीनलँड यापैकी नाही.16. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा अमेरिका पॅरिस हेग17. 1857 च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती? 25 मे 1957 31 मे 1957 31 मे 1956 28 फेब्रुवारी 185618. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहचले? 5 एप्रिल 1930 5 एप्रिल 1931 5 मार्च 1930 30 मार्च 193019. भारतीय वनसेवेची निर्मिती कधी करण्यात आली ? 1 जुलै 1966 1 जुलै 1951 1 एप्रिल 1947 1 जून 196120. राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले ? शतपत्रे संवाद कौमुदी दिनबंधु प्रभाकर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14