General Knowledge Mix Test 140 | सामान्य ज्ञान टेस्ट 140 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/11/2024 1. 1913 साली खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना झाली? गदर पार्टी अभिनव भारत मित्रमेळा आझाद हिंद फौज 2. …………. हे ओमान या देशाचे चलन आहे. लारी रुपी रियाध सोम 3. राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले ? प्रभाकर संवाद कौमुदी शतपत्रे दिनबंधु 4. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहचले? 5 मार्च 1930 30 मार्च 1930 5 एप्रिल 1930 5 एप्रिल 1931 5. गांधीजींनी नौखाली भागात पदयात्रा काढली कारण- शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी क्रांतिकारी युवकांना संघटित करण्यासाठी दंगली शमविण्यासाठी भारत छोडो आंदोलनाच्या कल्पनेचा प्रसार करण्यासाठी 6. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा अमेरिका पॅरिस हेग 7. खालीलपैकी कोणी भारतातील सतीची प्रथा नष्ट केली? लॉर्ड रिपन लॉर्ड बेंटिक लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड डलहौसी 8. चलो दिल्ली – चा नारा ………… यांनी दिला. महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस स्वातंत्रवीर सावरकर पंडित नेहरू 9. क्रिकेट हा …………. या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. बांगलादेश भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया 10. ……………. ला सात बेटांचे शहर असेही म्हणतात. दिल्ली वाराणसी मुंबई मेघालय 11. भारतीय वनसेवेची निर्मिती कधी करण्यात आली ? 1 जुलै 1951 1 जून 1961 1 जुलै 1966 1 एप्रिल 1947 12. सिनेगॉग हे ……. धर्मियांचे प्रार्थना स्थळ आहे. मुस्लिम पारशी ज्यु जैन 13. खालील पैकी कोणता दिवस बंगाली लोकांनी काळा दिवस म्हणून पाळला? 15 जुलै 19 जुलै 9 जुलै 29 जुलै 14. चुकीचा पर्याय निवडा. असहकार आंदोलन – महात्मा गांधी सर्व पर्याय योग्य आहे. भारत जोडो आंदोलन – बाबा आढाव भूदान चळवळ – विनोबा भावे 15. भारतात SEZ ची स्थापना कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात आली? जपान चीन अमेरिका रशिया 16. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ? शेतकऱ्यांचा आसुड दिलेले दोन्ही गुलामगिरी यापैकी नाही. 17. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार – बेरीबेरी दिलेले सर्व त्वचा रोग रक्तक्षय 18. संत्र्यांसाठी प्रसिध्द असलेले शहर कोणते? नागपूर रायगड कोल्हापूर जळगाव 19. 1857 च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती? 31 मे 1956 25 मे 1957 28 फेब्रुवारी 1856 31 मे 1957 20. दक्षिण अमेरिका खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. कॅनडा क्युबा जमैका ग्रीनलँड दक्षिण आफ्रिका सुदान इजिप्त घाना ब्राझील पेरू कोलंबिया गयाना यापैकी नाही. Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14