General Knowledge Mix Test 144 | सामान्य ज्ञान टेस्ट 144 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/11/2024 1. 1870 मध्ये ‘तहजीब-उल–अखलाख वृत्तपत्राची स्थापना …… यांनी केली. सय्यद अहमदखान बॅ. महंमद अली जिना रहमत चौधरी कवी इक्बाल2. बिहारमधील चंपारण्य येशील सत्याग्रह ……… या पिकाशी निगडीत होता. ज्यूट ऊस भात नीळ3. कोल्हापूर जिल्ह्यात कोणती लेणी आहे ते पर्यायातून निवडा. खिद्रापुर पांडवलेणी पितळखोरा अजिंठा4. 10. महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 1985 1988 1990 19805. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या शहीद भगतसिंहानी कोणत्या संघटनेत राहून सामाजिक व स्वातंत्र्याच्या चळवळीत भागीदारी केली ? नौजवान क्रांतिकारक संघटना भारतीय क्रांती सेना भारत नौजवान संघटन हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिक असोसिएशन (एच.एस.आर.ए.)6. यल्लोरा (वेरूळ) येथील एकूण लेण्यांपैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत ? 18 19 16 177. मुंबई उच्च न्यायालय स्थापन वर्ष …….. आहे. 1965 1862 1888 19358. योग्य विधान निवडा. विधान 1) नायब तहसिलदारास उपतहसिलदार असेही म्हणतात. 2) नायब तहसिलदारास स्वतंत्र कार्यालय असते. 3) नायब तहसिलदाराची निवड MPSC द्वारे होते. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व तीन बरोबर9. आर्य समाजाचे प्रसिध्द घोषवाक्य – यापैकी नाही पुराणाकडे परत चला वेदाकडे परत चला स्मृतीकडे परत चला10. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1682 1684 1686 168011. पुढील घटनांची कालानुक्रमाने रचना करा. 1.मुस्लिम लीगची स्थापना 2.राष्ट्रीय सभेत फुट 3.होमरुल लिग चळवळ 4.बंगालची फाळणी 1234 2314 2143 412312. वर्णलवके फुले व फळे यांना……… प्राप्त करून देतात सुवास आकार वरील सर्व रंग13. शिवाजी विद्यापीठ………………येथे आहे. सोलापूर पुणे कोल्हापूर औरंगाबाद14. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण…………..या जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग पुणे अमरावती रायगड15. भारताच्या दक्षिणेस……………..आहे. बंगालचा उपसागर हिंदी महासागर यापैकी नाही अरबी समुद्र16. हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? पाच सहा सात चार17. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ……….. हे होते. दादाभाई नवरोजी पंडित जवाहरलाल नेहरू व्योमेशचंद्र बॅनर्जी महात्मा गांधी18. खालीलपैकी कोणता जिल्हा अकोला जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सातारा बुलढाणा अमरावती वाशीम19. जिप्समचा वापर कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या सुधारणेसाठी होतो? खारवट चोपण आम्लयुक्त खाडी20. निघोज – अहमदनगर येथील ……….. नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. कुकडी प्रवरा सीना मुळा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13