General Knowledge Mix Test 144 | सामान्य ज्ञान टेस्ट 144 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/11/2024 1. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या शहीद भगतसिंहानी कोणत्या संघटनेत राहून सामाजिक व स्वातंत्र्याच्या चळवळीत भागीदारी केली ? भारतीय क्रांती सेना नौजवान क्रांतिकारक संघटना भारत नौजवान संघटन हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिक असोसिएशन (एच.एस.आर.ए.)2. कोल्हापूर जिल्ह्यात कोणती लेणी आहे ते पर्यायातून निवडा. पांडवलेणी खिद्रापुर अजिंठा पितळखोरा3. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण…………..या जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग पुणे रायगड अमरावती4. पुढील घटनांची कालानुक्रमाने रचना करा. 1.मुस्लिम लीगची स्थापना 2.राष्ट्रीय सभेत फुट 3.होमरुल लिग चळवळ 4.बंगालची फाळणी 2314 4123 1234 21435. 10. महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 1988 1980 1985 19906. वर्णलवके फुले व फळे यांना……… प्राप्त करून देतात वरील सर्व रंग सुवास आकार7. जिप्समचा वापर कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या सुधारणेसाठी होतो? आम्लयुक्त खारवट चोपण खाडी8. हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? सात चार सहा पाच9. भारताच्या दक्षिणेस……………..आहे. यापैकी नाही अरबी समुद्र बंगालचा उपसागर हिंदी महासागर10. 1870 मध्ये ‘तहजीब-उल–अखलाख वृत्तपत्राची स्थापना …… यांनी केली. सय्यद अहमदखान बॅ. महंमद अली जिना कवी इक्बाल रहमत चौधरी11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ……….. हे होते. दादाभाई नवरोजी व्योमेशचंद्र बॅनर्जी पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी12. खालीलपैकी कोणता जिल्हा अकोला जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? अमरावती वाशीम सातारा बुलढाणा13. बिहारमधील चंपारण्य येशील सत्याग्रह ……… या पिकाशी निगडीत होता. ऊस भात नीळ ज्यूट14. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1684 1686 1682 168015. निघोज – अहमदनगर येथील ……….. नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. मुळा सीना कुकडी प्रवरा16. योग्य विधान निवडा. विधान 1) नायब तहसिलदारास उपतहसिलदार असेही म्हणतात. 2) नायब तहसिलदारास स्वतंत्र कार्यालय असते. 3) नायब तहसिलदाराची निवड MPSC द्वारे होते. विधान एक व तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर17. शिवाजी विद्यापीठ………………येथे आहे. औरंगाबाद पुणे कोल्हापूर सोलापूर18. मुंबई उच्च न्यायालय स्थापन वर्ष …….. आहे. 1862 1965 1935 188819. आर्य समाजाचे प्रसिध्द घोषवाक्य – पुराणाकडे परत चला वेदाकडे परत चला स्मृतीकडे परत चला यापैकी नाही20. यल्लोरा (वेरूळ) येथील एकूण लेण्यांपैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत ? 19 18 16 17 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13