General Knowledge Mix Test 148 | सामान्य ज्ञान टेस्ट 148

1. जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती आणि ……. विषय समित्या असतात.

 
 
 
 

2. इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता ?

 
 
 
 

3. रास्त गोफ्तार म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाचे साप्ताहिक कोणी सुरु केले होते?

 
 
 
 

4. कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे ?

 
 
 
 

5. किती सभासदांची निवड विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून केली जाते.

 
 
 
 

6. भगतसिंग यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

 
 
 
 

7. राज्यघटनेची अमंलबजावणी केव्हा झाली?

 
 
 
 

8. 1938 च्या 51 व्या हरिपूर काँग्रेसचे …….. हे अध्यक्ष होते.

 
 
 
 

9. भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका ……..
महानगरपालिका आहे.

 
 
 
 

10. खालील पैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?

 
 
 
 

11. केंद्रकीय संमीलन प्रक्रियेत सुर्यावर हायड्रोजनची …………. केंद्रके मिळून हेलिअमचा एक केंद्रक तयार होतो.

 
 
 
 

12. Pb ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे?

 
 
 
 

13. 1857 च्या उठावाची सुरुवात कोठून झाली ?

 
 
 
 

14. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात.

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ?

 
 
 
 

16. वेरूळ लेणी कोणत्या जिल्हयात आहे?

 
 
 
 

17. दिनेशचे वय 17 वर्षे आहे तर तो आणखी कमीत कमी किती वर्षांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवू शकतो?

 
 
 
 

18. मायकेल ओडवायर चा वध ……….. यांनी केला.

 
 
 
 

19. 1. योग्य निकाल देण्यासाठी न्यायमंडळाने कशाचा अवलंब करणे आवश्यक असते ?

 
 
 
 

20. 5. खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करतांना महाभियोग पध्दत वापरली जात नाही ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 148 | सामान्य ज्ञान टेस्ट 148”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!