General Knowledge Mix Test 148 | सामान्य ज्ञान टेस्ट 148 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/11/2024 1. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात. 2 वर्षे जास्तीत जास्त वयाच्या 70 वर्षापर्यंत 4 वर्षे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत 2. रास्त गोफ्तार म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाचे साप्ताहिक कोणी सुरु केले होते? राजा राममोहन राय स्वामी विवेकानंद रवोंद्रनाथ टागोर दादाभाई नौरोजी 3. केंद्रकीय संमीलन प्रक्रियेत सुर्यावर हायड्रोजनची …………. केंद्रके मिळून हेलिअमचा एक केंद्रक तयार होतो. 5 8 2 4 4. 5. खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करतांना महाभियोग पध्दत वापरली जात नाही ? राज्यपाल राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 5. 1. योग्य निकाल देण्यासाठी न्यायमंडळाने कशाचा अवलंब करणे आवश्यक असते ? कार्यपध्दती निःपक्षपातीपणा नैसर्गिक न्यायाची तत्त्वे खुलेपणा 6. राज्यघटनेची अमंलबजावणी केव्हा झाली? 26 नोव्हेंबर 1949 29 नोव्हेंबर 1950 9 डिसेंबर 1949 26 जानेवारी 1950 7. 1857 च्या उठावाची सुरुवात कोठून झाली ? दिल्ली मेरठ (मिरत-उत्तरप्रदेश) आग्रा कलकत्ता 8. खालील पैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? नाशिक – द्राक्षाचा जिल्हा नंदुरबार – आदिवासींचा जिल्हा बीड – संस्कृत कवींचा जिल्हा नागपूर – संत्रीचा जिल्हा 9. दिनेशचे वय 17 वर्षे आहे तर तो आणखी कमीत कमी किती वर्षांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवू शकतो? 7 वर्षे 4 वर्षे 1 वर्ष 3 वर्षे 10. खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ? मालेगाव परभणी उल्हासनगर जालना 11. भगतसिंग यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ? सरदार अग्रदूत देशरत्न शहीद – ए – आझम 12. मायकेल ओडवायर चा वध ……….. यांनी केला. मदनलाल धिंग्रा खुदीराम बोस रासबिहारी बोस उधमसिंग 13. Pb ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? सिल्वर लेड पोटॅशियम पोलोनियम 14. किती सभासदांची निवड विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून केली जाते. 1/9 1/6 1/3 1/12 15. कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे ? ग्लिसरीन रॉकेल मध पाणी 16. जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती आणि ……. विषय समित्या असतात. नऊ आठ सात दहा 17. 1938 च्या 51 व्या हरिपूर काँग्रेसचे …….. हे अध्यक्ष होते. पं. जवाहरलाल नेहरु महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस वल्लभभाई पटेल 18. भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका …….. महानगरपालिका आहे. पुणे औरंगाबाद नागपूर मुंबई 19. इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता ? हिटलर केमाल पाशा सुलतान मजिद मुसोलिनी 20. वेरूळ लेणी कोणत्या जिल्हयात आहे? औरंगाबाद पुणे अहमदनगर नाशिक Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Jalna MNPa ahe…29vi