General Knowledge Mix Test 151 | सामान्य ज्ञान टेस्ट 151 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/11/2024 1. संविधानाचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संविधान सभेच्या …. समित्या गठित करण्यात आल्या होत्या 20 18 22 112. बायबलचे मराठी भाषांतर करणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी पंडिता रमाबाई सरोजिनी नायडू3. दिल्लीची पहिली महिला सुलतान रझिया ही ….. ची मुलगी होती बल्बन अल्तमश कुत्बुद्दीन-ऐबक अमीर खुसरो4. सेनापती बापट यांचा जन्म नगर जिल्ह्यातील …. तालुक्यात झाला होता पाथर्डी पारनेर कर्जत जामखेड5. वातावरणातील ओझोन आवरणाचा सजीव सृष्टीस काय फायदा होतो? पृथ्वीवरील भूकंपाचे प्रमाण नियंत्रित होते संदेश वहनासाठी उपयोग होतो सूर्याची अतिनील किरणे अडवले जातात पर्जन्यसाठी उपयोग होतो6. भारतीय संरक्षण सामर्थ्याचा विचार केला असता मिग – 29 आणि मिराज – 2000 यांचा उल्लेख होतो. हे …. आहे अणुभट्ट्या रणगाडे युद्धनौका लढाऊ विमाने7. KING LEAR वर आधारित नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालील पैकी कोणी लिहिले आहे? राम गणेश गडकरी वि वा शिरवाडकर विजय तेंडुलकर वसंत कानेटकर8. शिखांची लढाऊ संघटना खालसा दल खालीलपैकी कोणी स्थापन केली? गुरू नानक गुरु अमरदास गुरुगोविंद सिंग गुरू तेगबहादुर9. हज यात्रा प्रक्रिया पूर्णतः डिजीटल करणारा पहिला देश हा आहे. सौदी अरेबिया पाकिस्तान इराक भारत10. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या कमीत कमी किती असावी लागते ? 600 900 1000 150011. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या ….. टक्के खासदार निवडून येणे आवश्यक असते. 15 20 5 1012. राज्यपाल खालील पैकी कोणाला सदस्यत्वाची शपथ देतात? दोन्ही पर्याय योग्य (a आणि b) विधानसभा सदस्य a विधान परिषद सदस्य b राज्यपाल कोणालाही शपथ देत नाही राष्ट्रपती देतात13. राष्ट्रीय सभेच्या चतु: सूत्री मध्ये खालीलपैकी कोणता घटक नव्हता ? स्वराज्य असहकार राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी14. चुकीची जोडी ओळखा औरंगाबाद – लेणी नांदेड – ज्योतिर्लिंग अहमदनगर – रांजण खळगे कोल्हापूर – अभयारण्य15. CGS पद्धतीमध्ये वेळेचे एकक खालील पैकी कोणते आहे? मिली सेकंद तास मिनिट सेकंद Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10