General Knowledge Mix Test 151 | सामान्य ज्ञान टेस्ट 151

1. राज्यपाल खालील पैकी कोणाला सदस्यत्वाची शपथ देतात?

 
 
 
 

2. दिल्लीची पहिली महिला सुलतान रझिया ही ….. ची मुलगी होती

 
 
 
 

3. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या कमीत कमी किती असावी लागते ?

 
 
 
 

4. बायबलचे मराठी भाषांतर करणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

5. शिखांची लढाऊ संघटना खालसा दल खालीलपैकी कोणी स्थापन केली?

 
 
 
 

6. सेनापती बापट यांचा जन्म नगर जिल्ह्यातील …. तालुक्यात झाला होता

 
 
 
 

7. राष्ट्रीय सभेच्या चतु: सूत्री मध्ये खालीलपैकी कोणता घटक नव्हता ?

 
 
 
 

8. भारतीय संरक्षण सामर्थ्याचा विचार केला असता मिग – 29 आणि मिराज – 2000 यांचा उल्लेख होतो. हे …. आहे

 
 
 
 

9. संविधानाचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संविधान सभेच्या …. समित्या गठित करण्यात आल्या होत्या

 
 
 
 

10. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या ….. टक्के खासदार निवडून येणे आवश्यक असते.

 
 
 
 

11. हज यात्रा प्रक्रिया पूर्णतः डिजीटल करणारा पहिला देश हा आहे.

 
 
 
 

12. KING LEAR वर आधारित नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालील पैकी कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

13. वातावरणातील ओझोन आवरणाचा सजीव सृष्टीस काय फायदा होतो?

 
 
 
 

14. CGS पद्धतीमध्ये वेळेचे एकक खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

15. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 151 | सामान्य ज्ञान टेस्ट 151”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!