General Knowledge Mix Test 155 | सामान्य ज्ञान टेस्ट 155

1. बाळ गंगाधर खेर हे पहिल्या …….. आयोगाचे अध्यक्ष होते.

 
 
 
 

2. कागदावर काढलेले चित्र डिजिटल स्वरूपात बदलण्यासाठी खालील पैकी कोणते डिवाइस वापरले जाते?

 
 
 
 

3. वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था …. येथे आहे

 
 
 
 

4. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करते?

 
 
 
 

5. राज्य घटना बनवणारा पहिला देश कोणता ?

 
 
 
 

6. मर्यादित स्त्री-स्वातंत्र्य असण्याच्या काळात ‘ स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत’ असे परखड विचार खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने मांडले ?

 
 
 
 

7. दुधा तुपाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला गौरविले जाते?

 
 
 
 

8. माँटेग्यू चेम्सफोर्ड कायदा कोणत्या वर्षाशी संबंधित आहे?

 
 
 
 

9. येडशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

10. खनिज तेल हे एक प्रकारचे …. ऊर्जा साधन आहे

 
 
 
 

11. सागरी तस्करी रोखणे हे काम कोणत्या निमलष्कर दलाचे आहे?

 
 
 
 

12. पृथ्वी फिरत असल्यामुळे चंद्र आपल्याला ………. फिरत असल्याचे भासते

 
 
 
 

13. उत्तरेकडील पश्चिम मैदानी प्रदेशात मे – जून महिन्याच्या दरम्यान जे उष्ण आणि कोरडे वारे वाहतात त्यांना …. म्हणतात

 
 
 
 

14. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे?

 
 
 
 

15. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 155 | सामान्य ज्ञान टेस्ट 155”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now