General Knowledge Mix Test 155 | सामान्य ज्ञान टेस्ट 155 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/11/2024 1. बाळ गंगाधर खेर हे पहिल्या …….. आयोगाचे अध्यक्ष होते. राजभाषा आयोग मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग निवडणूक आयोग अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग2. कागदावर काढलेले चित्र डिजिटल स्वरूपात बदलण्यासाठी खालील पैकी कोणते डिवाइस वापरले जाते? स्कॅनर कीबोर्ड जॉयस्टिक प्रिंटर3. वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था …. येथे आहे श्रीवर्धन नागपुर जळगाव सोलापूर4. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती राज्यपाल उपराज्यपाल सर्वोच्च न्यायालय5. राज्य घटना बनवणारा पहिला देश कोणता ? ग्रीस भारत जर्मनी अमेरिका6. मर्यादित स्त्री-स्वातंत्र्य असण्याच्या काळात ‘ स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत’ असे परखड विचार खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने मांडले ? महात्मा फुले महर्षी कर्वे लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर7. दुधा तुपाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला गौरविले जाते? धुळे अकोला नाशिक अहमदनगर8. माँटेग्यू चेम्सफोर्ड कायदा कोणत्या वर्षाशी संबंधित आहे? 1919 1920 1921 19359. येडशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? लातूर रायगड बीड उस्मानाबाद10. खनिज तेल हे एक प्रकारचे …. ऊर्जा साधन आहे वरील सर्व क्षय अक्षय अपारंपारिक11. सागरी तस्करी रोखणे हे काम कोणत्या निमलष्कर दलाचे आहे? केंद्रीय राखीव पोलीस दल भारतीय तटरक्षक दल भारतीय नौसेना सीमा सुरक्षा दल12. पृथ्वी फिरत असल्यामुळे चंद्र आपल्याला ………. फिरत असल्याचे भासते पश्चिमेकडून पूर्वेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्वेकडून पश्चिमकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे13. उत्तरेकडील पश्चिम मैदानी प्रदेशात मे – जून महिन्याच्या दरम्यान जे उष्ण आणि कोरडे वारे वाहतात त्यांना …. म्हणतात कालबैसाखी नार्वेस्टर लू सायक्लोन14. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? अनुताई वाघ पंजाबराव देशमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक काका15. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालील पैकी कोठे आहे? जळगाव धुळे नागपूर मुंबई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 mark