General Knowledge Mix Test 161 | सामान्य ज्ञान टेस्ट 161 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/12/2024 1. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? रामराव आदिक गोपीनाथ मुंडे नाशिकराव तिरपुडे छगन भुजबळ2. प्रधानमंत्री जनधन योजनेस सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे? 2015 2016 2014 20173. वित्त आयोगाशी संबंधित कलम निवडा 280 380 180 804. खालीलपैकी भारतातील सर्वाधिक जुने शहर कोणते आहे ? पटना वैशाली उज्जैन वाराणसी5. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना …… महायुद्धाच्या समाप्ती नंतर आली आहे. महायुद्धाच्या पूर्वी झालेली आहे दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या6. संघनन म्हणजे काय ? स्थायूचे रूपांतर द्रवात होणे स्थायूचे रूपांतर लगेच वायूत होणे द्रवाचे रूपांतर स्थायूत होणे वायूचे रूपांतर द्रवात होणे7. केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची हे घटनेच्या कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहे? पाचवे सातवे बारावे दहावे8. दोन डोंगरामधील चिंचोळी वाट …. या नावाने ओळखली जाते बुरुज घाट बोगदा खिंड9. जिल्हानिर्मितीचा विचार करून योग्य जोडी निवडा नागपूरपासून वाशिम रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग मुंबईपासून पालघर जालनापासून हिंगोली10. ख्रिश्चन धर्माचा उदय …. या धर्मापासून झाला आहे इस्लाम यहुदी कन्फुशियन शिंटो11. महाराष्ट्राला कोणता समुद्र किनारा लाभला आहे? अरबी समुद्र दोन्हीही बंगाल चा उपसागर एकही नाही12. मिशन इंद्रधनुष्य मध्ये ….. या विकाराचा समावेश होत नाही. कॅन्सर गोवर धनुर्वात क्षय13. सिद्धिविनायक हा गणपती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे रायगड तुळजापूर अहमदनगर14. सोडियम कार्बोनेट म्हणजे? खाण्याचा सोडा प्लास्टर ऑफ पॅरिस ब्लिचिंग पावडर धुण्याचा सोडा15. देशात आर्थिक आणिबाणी ची घोषणा खालील पैकी कोणती व्यक्ती करू शकतो? राष्ट्रपती अर्थमंत्री सरन्यायधिश पंतप्रधान Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15 peki 7 right sir