General Knowledge Mix Test 161 | सामान्य ज्ञान टेस्ट 161 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/12/2024 1. संघनन म्हणजे काय ? वायूचे रूपांतर द्रवात होणे द्रवाचे रूपांतर स्थायूत होणे स्थायूचे रूपांतर द्रवात होणे स्थायूचे रूपांतर लगेच वायूत होणे 2. देशात आर्थिक आणिबाणी ची घोषणा खालील पैकी कोणती व्यक्ती करू शकतो? सरन्यायधिश अर्थमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती 3. खालीलपैकी भारतातील सर्वाधिक जुने शहर कोणते आहे ? वैशाली वाराणसी पटना उज्जैन 4. प्रधानमंत्री जनधन योजनेस सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे? 2016 2014 2017 2015 5. ख्रिश्चन धर्माचा उदय …. या धर्मापासून झाला आहे कन्फुशियन शिंटो यहुदी इस्लाम 6. वित्त आयोगाशी संबंधित कलम निवडा 80 180 380 280 7. दोन डोंगरामधील चिंचोळी वाट …. या नावाने ओळखली जाते बोगदा खिंड बुरुज घाट 8. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना …… महायुद्धाच्या समाप्ती नंतर आली आहे. दुसऱ्या पहिल्या तिसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी झालेली आहे 9. महाराष्ट्राला कोणता समुद्र किनारा लाभला आहे? बंगाल चा उपसागर दोन्हीही अरबी समुद्र एकही नाही 10. सोडियम कार्बोनेट म्हणजे? धुण्याचा सोडा खाण्याचा सोडा प्लास्टर ऑफ पॅरिस ब्लिचिंग पावडर 11. सिद्धिविनायक हा गणपती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे रायगड अहमदनगर तुळजापूर 12. केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची हे घटनेच्या कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहे? सातवे पाचवे दहावे बारावे 13. जिल्हानिर्मितीचा विचार करून योग्य जोडी निवडा जालनापासून हिंगोली रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग मुंबईपासून पालघर नागपूरपासून वाशिम 14. मिशन इंद्रधनुष्य मध्ये ….. या विकाराचा समावेश होत नाही. कॅन्सर क्षय धनुर्वात गोवर 15. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? नाशिकराव तिरपुडे गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ रामराव आदिक Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 09 । इतिहास टेस्ट 09 History Test 08 । इतिहास टेस्ट 08 History Test 07 । इतिहास टेस्ट 07 History Test 06 । इतिहास टेस्ट 06 History Test 05 । इतिहास टेस्ट 05
15 peki 7 right sir