General Knowledge Mix Test 166 | सामान्य ज्ञान टेस्ट 166 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/12/2024 1. नहर ए अंबरी ही पाणी योजना खालीलपैकी कोणत्या शहराचे भूषण आहे? अहमदनगर दौलताबाद अहमदाबाद औरंगाबाद2. साबरमती च्या काठावार वसलेले शहर कोणते? अहमदाबाद सुरत हैदराबाद अलाहाबाद3. खालीलपैकी कोणती मृदा नापीक आहे? तांबडी क्षारयुक्त रेगुर जांभी4. …… येथे कोकण कृषी विद्यापीठ आहे मालवण दापोली मुंबई शहर वेंगुर्ला5. पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव खालील पैकी कोणाकडे दाखल करावा लागतो? जिल्हाधिकारी तहसिलदार जिल्हा परिषद अध्यक्ष गट विकास अधिकारी6. थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाचे लेखन …… यांनी केले आहे मोहम्मद इक्बाल डॉ आंबेडकर महात्मा गांधी बॅरिस्टर जीना7. नगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखास …. म्हणतात मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी सभापती8. Question C B A D9. ध्रुव तारा पृथ्वीच्या ……. दिशेला आहे. यापैकी नाही उत्तर ध्रुवाच्या दक्षिण ध्रुवाच्या दोन्ही ध्रुवाच्या मध्यभागी10. महाराष्ट्रात तांदळाचे पीक कोणत्या जमिनीत घेतले जाते ? काळी आणि तांबडी काळी आणि जांभी एकही नाही तांबडी आणि जांभी11. आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्पाच्या माध्यमातून …… कार्यरत आहे. सर्व नजुबाई गावित अनुताई वाघ ताराबाई मोडक12. महानुभव पंथाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? चक्रधर स्वामी म्हाइंभट मुक्तेश्वर मुकुंदराज13. कीबोर्ड आणि …. हे इनपुट डिव्हाइस आहेत प्रिंटर स्पीकर स्कॅनर मॉनिटर14. बिहू हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? बिहार मणिपूर मिझोराम आसाम15. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे हा आजार होऊ शकतो. स्कर्व्ही मुडदूस बेरि बेरी नायटा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09