General Knowledge Mix Test 166 | सामान्य ज्ञान टेस्ट 166

1. महाराष्ट्रात तांदळाचे पीक कोणत्या जमिनीत घेतले जाते ?

 
 
 
 

2. पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव खालील पैकी कोणाकडे दाखल करावा लागतो?

 
 
 
 

3. नहर ए अंबरी ही पाणी योजना खालीलपैकी कोणत्या शहराचे भूषण आहे?

 
 
 
 

4. आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्पाच्या माध्यमातून …… कार्यरत आहे.

 
 
 
 

5. साबरमती च्या काठावार वसलेले शहर कोणते?

 
 
 
 

6. बिहू हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

 
 
 
 

7. Question

 
 
 
 

8. नगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखास …. म्हणतात

 
 
 
 

9. थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाचे लेखन …… यांनी केले आहे

 
 
 
 

10. …… येथे कोकण कृषी विद्यापीठ आहे

 
 
 
 

11. कीबोर्ड आणि …. हे इनपुट डिव्हाइस आहेत

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणती मृदा नापीक आहे?

 
 
 
 

13. महानुभव पंथाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे?

 
 
 
 

14. ध्रुव तारा पृथ्वीच्या ……. दिशेला आहे.

 
 
 
 

15. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे हा आजार होऊ शकतो.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now