General Knowledge Mix Test 171 | सामान्य ज्ञान टेस्ट 171 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. रेशीम किड्याचा जीवनक्रम दर्शवणारा पर्याय निवडा अंडी – अळी – पतंग – कोश अंडी – अळी – कोश – पतंग अंडी – पतंग – अळी – कोश अंडी – कोश – अळी – पतंग2. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो? राज्यसभा दोंघांपैकी कोणत्याही एका कोणत्याही नाही लोकसभा3. मशरूम हे एक प्रकारचे ….. आहे कवक यापैकी नाही गवत शैवाल4. सेरी कल्चर हे …. शी संबंधित आहे पाउस रेशीम हिरे मासे5. मूर्तिदेवी हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला जातो? गायक खेळाडू लेखक दिग्दर्शक6. We are Displaced हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? मलाला युसुफजाई अरविंद केजरीवाल किरण बेदी अरुंधती रॉय7. खालीलपैकी कोणता खगोलीय घटक स्वयंप्रकाशित असतो? लघुग्रह तारे ग्रह बटुग्रह8. भारतातील पहिले ई न्यायालय कोणते आहे? अलाहाबाद हैदराबाद मद्रास मुंबई9. किरणोत्सारी मूलद्रव्याच्या अणुमधून ….. या किरणांचे उत्सर्जन होते. गॅमा अल्फा सर्व बीटा10. नागपूर योजना ‘ ही ….. या संदर्भात आहे रस्ते वाहतूक हवाई वाहतूक वरील सर्व जल वाहतूक11. चतुर्थ श्रेणीतील व्यवसाय ….. वर अवलंबून असतात. सेवा उत्पादन नैसर्गिक साधन संपत्ती बौद्धिक क्षमता12. हवामान आणि प्रकृती संतुलन टिकून राहावे म्हणून किमान …. क्षेत्र वनाखली असणे गरजेचे आहे 0.33 0.21 0.28 0.513. फलंदाजाने मारलेला चेंडू – न्यूटनच्या गतीविषयक … नियमाचे उदाहरण आहे पहिल्या तिसऱ्या दुसऱ्या चौथ्या14. हरित गृह वायुमध्ये कोणता वायू येत नाही? मिथेन कार्बन डायऑक्साइड क्लोरॉफ्लूरो कार्बन सल्फर डायॉक्साईड15. चुकीचे विधान ओळखा गाजर हा जीवनसत्व क चा प्रमुख स्त्रोत नाही जीवनसत्व क पाण्यात विरघळते लिंबू पासून जीवनसत्व क मिळवता येते जीवनसत्व क पाण्यात विरघळत नाही Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
11/15