General Knowledge Mix Test 171 | सामान्य ज्ञान टेस्ट 171 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. रेशीम किड्याचा जीवनक्रम दर्शवणारा पर्याय निवडा अंडी – अळी – पतंग – कोश अंडी – अळी – कोश – पतंग अंडी – कोश – अळी – पतंग अंडी – पतंग – अळी – कोश 2. खालीलपैकी कोणता खगोलीय घटक स्वयंप्रकाशित असतो? तारे बटुग्रह ग्रह लघुग्रह 3. चुकीचे विधान ओळखा गाजर हा जीवनसत्व क चा प्रमुख स्त्रोत नाही लिंबू पासून जीवनसत्व क मिळवता येते जीवनसत्व क पाण्यात विरघळत नाही जीवनसत्व क पाण्यात विरघळते 4. फलंदाजाने मारलेला चेंडू – न्यूटनच्या गतीविषयक … नियमाचे उदाहरण आहे पहिल्या तिसऱ्या दुसऱ्या चौथ्या 5. नागपूर योजना ‘ ही ….. या संदर्भात आहे हवाई वाहतूक जल वाहतूक रस्ते वाहतूक वरील सर्व 6. भारतातील पहिले ई न्यायालय कोणते आहे? मद्रास अलाहाबाद हैदराबाद मुंबई 7. मूर्तिदेवी हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला जातो? लेखक गायक खेळाडू दिग्दर्शक 8. मशरूम हे एक प्रकारचे ….. आहे शैवाल कवक यापैकी नाही गवत 9. हवामान आणि प्रकृती संतुलन टिकून राहावे म्हणून किमान …. क्षेत्र वनाखली असणे गरजेचे आहे 0.5 0.33 0.28 0.21 10. चतुर्थ श्रेणीतील व्यवसाय ….. वर अवलंबून असतात. उत्पादन नैसर्गिक साधन संपत्ती सेवा बौद्धिक क्षमता 11. सेरी कल्चर हे …. शी संबंधित आहे हिरे मासे पाउस रेशीम 12. We are Displaced हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? अरविंद केजरीवाल मलाला युसुफजाई अरुंधती रॉय किरण बेदी 13. हरित गृह वायुमध्ये कोणता वायू येत नाही? मिथेन कार्बन डायऑक्साइड सल्फर डायॉक्साईड क्लोरॉफ्लूरो कार्बन 14. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो? कोणत्याही नाही राज्यसभा लोकसभा दोंघांपैकी कोणत्याही एका 15. किरणोत्सारी मूलद्रव्याच्या अणुमधून ….. या किरणांचे उत्सर्जन होते. सर्व बीटा अल्फा गॅमा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216
8 mark
11/15