General Knowledge Mix Test 178 | सामान्य ज्ञान टेस्ट 178 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. खारट आणि आंबट चव जिभेच्या कोणत्या भागावर समजते ? जिभेचा शेंडा जिभेचा पाठीमागील भाग जिभेच्या कडा संपूर्ण जीभ2. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती? 1995 1990 1992 19973. समाधी स्थळाची चुकीची जोडी निवडा इंदिरा गांधी – शक्ती स्थळ मोरारजी देसाई – विजय घाट महात्मा गांधी – राजघाट पंडित नेहरू- शांतीवन4. खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी सहभागी झाले होते? पहिली गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद एकही नाही दुसरी गोलमेज परिषद5. गोपाळ कृष्ण गोखले हे …. नेते होते डावे मवाळ जहाल क्रांतिकारी6. विषाणू संक्रमणास आळा घालणारे ….. आहेत. इंटरफेरोन्स इन्सुलिन कॅरोटीन विटामिन्स7. भारतीय राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती … या वर्षी झाली 1968 1950 1951 19488. 1857 च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख काय होती? 21 फेब्रुवारी 14 जुलै 29 मार्च 31 मे9. जिल्हा परिषदेच्या आम सभेचे अध्यक्ष कोण असतात ? जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हाधिकारी पालकमंत्री विभागीय आयुक्त10. ध्वनीचे ….. या माध्यमातून प्रसारण होते स्थायू द्रव वायू निर्वात पोकळी स्थायू स्थायू द्रव स्थायू द्रव वायू11. 2011 च्या जनगणनेनुसार उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र नंतर सर्वाधिक लोकसंख्या ….. राज्यात आहे. बिहार झारखंड राजस्थान मध्यप्रदेश12. 1999 साली….. जिल्ह्याच्या विभाजनातून …. जिल्ह्याची निर्मिती झाली. अनुक्रमे येणारे पर्याय निवडा भंडारा गोंदिया गोंदिया भंडारा भंडारा वर्धा गोंदिया वर्धा13. शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार …. वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या शास्त्रज्ञांना दिला जातो. 50 45 30 3514. उच्च तापमान मोजण्यासाठी वापरतात – अल्टी मीटर पायरोमीटर क्रोनो मीटर हाइड्रोमीटर15. 1922 यावर्षी हिंसक वळण घेतलेली घटना चौरी चौरा इथे घडली. हे ठिकाण कोणत्या राज्यात येते? मध्यप्रदेश गुजरात बिहार उत्तरप्रदेश Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09