General Knowledge Mix Test 178 | सामान्य ज्ञान टेस्ट 178 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी सहभागी झाले होते? एकही नाही पहिली गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद2. 1857 च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख काय होती? 21 फेब्रुवारी 29 मार्च 31 मे 14 जुलै3. समाधी स्थळाची चुकीची जोडी निवडा महात्मा गांधी – राजघाट इंदिरा गांधी – शक्ती स्थळ मोरारजी देसाई – विजय घाट पंडित नेहरू- शांतीवन4. गोपाळ कृष्ण गोखले हे …. नेते होते क्रांतिकारी मवाळ जहाल डावे5. जिल्हा परिषदेच्या आम सभेचे अध्यक्ष कोण असतात ? जिल्हाधिकारी पालकमंत्री विभागीय आयुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष6. खारट आणि आंबट चव जिभेच्या कोणत्या भागावर समजते ? जिभेचा शेंडा जिभेचा पाठीमागील भाग जिभेच्या कडा संपूर्ण जीभ7. विषाणू संक्रमणास आळा घालणारे ….. आहेत. कॅरोटीन विटामिन्स इन्सुलिन इंटरफेरोन्स8. 1999 साली….. जिल्ह्याच्या विभाजनातून …. जिल्ह्याची निर्मिती झाली. अनुक्रमे येणारे पर्याय निवडा भंडारा गोंदिया गोंदिया भंडारा गोंदिया वर्धा भंडारा वर्धा9. शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार …. वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या शास्त्रज्ञांना दिला जातो. 30 35 50 4510. 1922 यावर्षी हिंसक वळण घेतलेली घटना चौरी चौरा इथे घडली. हे ठिकाण कोणत्या राज्यात येते? मध्यप्रदेश गुजरात उत्तरप्रदेश बिहार11. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती? 1990 1992 1997 199512. ध्वनीचे ….. या माध्यमातून प्रसारण होते स्थायू स्थायू द्रव वायू निर्वात पोकळी स्थायू द्रव स्थायू द्रव वायू13. 2011 च्या जनगणनेनुसार उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र नंतर सर्वाधिक लोकसंख्या ….. राज्यात आहे. राजस्थान मध्यप्रदेश बिहार झारखंड14. उच्च तापमान मोजण्यासाठी वापरतात – हाइड्रोमीटर पायरोमीटर क्रोनो मीटर अल्टी मीटर15. भारतीय राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती … या वर्षी झाली 1968 1951 1950 1948 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09